Movie : Jalsa (2016) | जलसा



jaundya-na-balasaheb-teaser

आगामी मराठी चित्रपटांपैकी ‘जलसा’ हा मराठी चित्रपट आहे.  काही दिवसांअगोदर ‘जलसा’ चित्रपटाच्या ऑफिशिअल पोस्टर दाखवण्यात आले होते. आता या चित्रपटाने सोशल मिडीयावर टिझर प्रदर्शित केला आहे.



Bai Vayavar Dj Song Free Download



अमर आणि प्रेम या दोन तरुणांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना जास्त वाव देऊन पसंतीच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेले हे दोन पात्र.

या चित्रपटातील बाई वाड्यावर या या गाण्यातून निळू फुले यांना श्रध्दांजली देण्यात आली आहे. आशुतोष राज, निखिल वैरागर यांच्यासह भारत गणेशपुरे, गिरीजा जोशी, शितल अहिरराव, सोनाली विनोद, सागर कारंडे, अभिजीत चव्हाण, अरुण कदम आणि अंकुर वाढावे या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. तसेच अभिनेत्री मानसी नाईक प्रमुख पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे.

Bai Vadyavar Ya Video HD Free Download



‘जलसा’ मधून निळू फुलेंना श्रद्धांजली!-

 

या सिनेमाचे निर्माते- दिग्दर्शक आशुतोष राज असून त्यांनी अभिराम भडकमकर यांच्या सोबत लेखनाची धुरा सांभाळली आहे. २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘जलसा’ होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here