झी मराठीच्या प्राईम टाइममध्ये’जाडू बाई..’ची भर!!

27 नोव्हेंबरपासून सोम-शनन. संध्या. 6 वाजता ‘जाडू बाई जोरात’ प्रसाररत करण्यात येईल. गेली 18 वर्षसतत नानवन्यपूर्षमनोरंजनानेजगभरातील मराठी प्रेक्षकांना झी मराठी वानिनीनेभुरळ पाडली आिे. मराठी दू रनित्रवार क्षेत्रातील पनिली दैनंनदन मानलका ‘आभाळमाया’ असो वा मराठी नाट्य-नित्रपटसृष्टीतील
मानािा समजला जार्ारा ‘झी गौरव पुरस्कार’ असो, नकं वा जग पादाक्ांत करर्ारा ‘िला िवा येऊ द्या’ सारखा धमाल
कायषक्म असो! झी मराठी वानिनीनेप्रेक्षकांच्या मनोरंजनािी भूक नेिमीि भागवली आिे. धकाधकीच्या जीवनात
जेवढी दगदग वाढतेय तेवढीि िी मनोरंजनािी भूक वाढत िालली आिे. रनसकांिी िीि गरज लक्षात घेऊन झी
मराठीनेसंध्याकाळी मनोरंजनािी वेळ वाढवण्यािा ननर्षय घेतला आिे. येत्या 27 नोव्हेंबरपासून दुपारी 1 वाजता
प्रक्षेनपत िोर्ारी ‘जाडू बाई जोरात’ िी मानलका संध्याकाळी 6 वाजता प्रसाररत करण्यात येर्ार आिे. दररोज
संध्याकाळी 6.30 वाजता िोम नमननस्टरपासून सुरु िोर्ाऱ्या या मनोरंजनाच्या यात्रेिा शुभारंभ आता संध्याकाळी 6
वाजल्यापासून ‘जाडू बाई’ अगदी जोरात करतील.