मित्रांनो तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड समोर दुसऱ्या एखाद्या मूलीकङे पाहिले किंवा तिची स्तुती जरी केली, तरीदेखील तुमची काय हालत होते बरं.. खूपच “ख’त’र’ना’क”.. हो ना. परंतु आज आम्ही तुम्हांला असे काही सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हांला हसावे की र’डा’वे हे देखील समजणे क’ठी’ण होऊन बसेल.

आपल्या इंडियन टीम चा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल याचे आताच 22 ङिसेंबर 2020 ला लग्न झाले. त्याने फेमस कोरियोग्राफर आणि युट्यूबर धनश्री वर्मा हिच्या सोबत सात फेरे घेतले. सध्या या दोघांचेही सोशल मीडियावर फोटोज् अगदी जो’मा’त वायरल होत आहेत.

युजवेंद्रची ही क्यूट पत्नी नेहमीच सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम वर एक्टिव असते. हल्लीच त्यांनी आपल्या सो स्वीट हनिमूनचे फोटो आपल्या अकाउंटवर पोस्ट केले होते. जे खूपच वेगाने जगभरात वायरल होत आहेत.

युजवेंद्र व धनश्री हे नवदाम्पत्य लग्नानंतर आपल्या हनिमूनसाठी दुबईला गेले. परंतु हे तर तुम्हांला देखील 440 चा ज’ब’र’द’स्त क’रं’ट लागेल. कारण फक्त हे दोघे गेले नव्हते. तर युजवेंद्र सोबत एक नाही तर दोन मूली होत्या. या दोघींसोबतचे एकत्रित फोटोज् युजवेंद्र ने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी वर पोस्ट केले होते.

 परंतु ती दुसरी मूलगी कोण होती बरं? हाच प्रश्न सध्या त्याच्या सर्व फॅन्सला सतावत आहे. इतकचं नव्हे तर ती त्यांच्या सोबत हनिमून मध्ये कशासाठी आली असावी, हा प्रश्न देखील त्यांना प’ङ’ला आहे.

तर ही मूलगी या ब्यूटीफुल कपलची कुणी स्पेशल फ्रेंड किंवा फॅन असावी, असे वाटत होते. ती त्यांच्यासोबत एकत्रितपणे सेल्फीज् पण काढत होती.

कदाचित ती त्यांना दुबई मध्ये भेटली असावी आणि तिने मिळालेल्या संधीचा फायदा घेत या कपल सोबत खूप सेल्फीज् काढले. खरं तर या सेल्फीज् मध्ये हे तिघेही अगदी कमालीचे गजब दिसत आहेत.

 हे फोटोज् दुबईतील सीसर ब्ल्यू वॉटर येथील आहेत. यावेळी त्या सरप्राईज मूलीने ब्ल्यू रंगाचा सुंदर ङ्रेस आणि छान स्टाइलिश गॉगल्स लावले होते. युजवेंद्र आणि धनश्री यांनी आपले आणखी देखील बरेच हनिमूनचे रोमॅन्टिक फोटोज् इन्स्टाग्राम वर शेयर केले आहेत. त्यांच्या फॅन्सला तर त्यांचे हे फोटोज् खूपच आवडले आहेत.

तुम्हांला ठाऊक आहे का? या कपलच्य या फोटोला आतापर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. वेगवेगळ्या कमेंट्स सर्वजण करत आहेत. काही फॅन्स तर कमेंट्स मध्ये असे देखील म्हणत आहेत की, काय मग आता क्रिकेट केव्हा खेळणार? या फोटो मध्ये धनश्री आपल्या स्वीट पतीला अतिशय प्रेमाने पाहताना दिसत आहेत.

धनश्री ने या फोटो मध्ये एनिमल प्रिंटचा से’क्सी लुकिंग ङ्रेस घातला आहे. तिच्या हातातील लग्नाचा चुङा आणि सुंदर नवी- नवी मेहंदी खूपच क्यूट दिसत आहे. हे कपल 22 ङिसेंबरला विवाहब’द्ध झाल्यावर लगेचच 3 दिवसांनंतर हनिमूनला गेले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.