ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यात त्या मराठी प्रसिध्द अभिनेत्री च्या कुशीत एक गोंडस बाळ दिसत आहे. आता ते कोण आणि वगैरे वगैरे. हे सगळं जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता लागलेली असेल तर चला जाणून घेऊयात.

त्या प्रसिद्ध लोकप्रिय अश्या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे प्राजक्ता माळी. तिच्या घरी एक गोंडस बाळ आलेलं आहे असं सगळीकडे व्हायरल झालेलं आहे. पण खरं काय ते जाणून घेऊयात.

प्राजक्ता माळी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

तिने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला एक फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ताने एका चिमुकल्या गोंडस बाळासोबत तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि माझे सोशल मीडियावरील अटेन्शन खाऊन टाकायला ही आली आहे असे कॅप्शन लिहिले आहे.

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोत क्यूट फ्रॉक आणि टोपरे घातलेली एक गोंडस मुलगी प्राजक्ताच्या मांडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत प्राजक्ताने लिहिले आहे की, चला… आता माझं social media attention खाऊन टाकायला (‘गोबरे गाल’परंपरा जपणारी) माझी दुसरी भाचीही सज्ज झाली.

जी मला फारच आवडणारी आहे. शिवप्रिया ही माझी भाची आहे (हो हो, काही कारणांमुळे नाव शिवप्रिया ठेवलं) त्यामुळे आता ‘हंसिनी, कात्यायिनी, हंसा, रूद्राणी, सुभद्रा’ही नावं तुम्ही घेऊ शकता.

तर तिच्या कुशीत असलेली भाची आहे. कारण प्राजक्ताचं अजून लग्न झालेलं नाही. तर प्राजक्ता कधी लग्न करतेय हे मात्र सांगता येणार नाही. तरी तिला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.