एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी तर्फे आयोजित TEDxMITAOE कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे, स्वप्नील जोशी, आकाश मल्होत्रा व रिदम फंक हा वेस्टर्न ढोल-ताशा कलाकार. TED बद्दल:
TED हे कल्पना प्रसारित करण्याचे व्यासपीठ आहे जे छोट्या पण प्रभावी वक्तव्यांनी प्रसारिले जाते ( १८ मिनिटे किंवा कमी). TED या संकल्पनेची सुरवात १९८४ साली केवळ एक परिषद म्हणून झाली जेथे केवळ तंत्रज्ञान व करमणूक एकत्र यायचे पण आजच्या घडीला सर्व विषय एकत्र केले आहेत- विज्ञानापासून ते व्यापारापासून ते वैश्विक मुद्द्यांपर्यंत व तेही १०० पेक्षा अधिक भाषांमध्ये. यामध्ये स्वतंत्रपणे आयोजिलेले TEDx कार्यक्रम सुद्धा जगभरात विविध प्रांतांमध्ये कल्पना व विचार प्रसारित करण्यास सहभाग नोंदवतात.

TEDx बद्दल:
TEDx म्हणजे TED प्रमाणेच स्वतंत्ररीत्या वेगवेगळ्या पातळीवरती आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम.

TEDxMITAOE:
एक असा कार्यक्रम जेथे मानवाच्या कल्याणार्थ व जगभर जीवन बदलण्यार्थ सकारात्मक विचार प्रसारिले जातात.

अधिक माहिती:- TEDxMITAOE हा MIT Academy of Engineering च्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्र आयोजिलेला TED कार्यक्रम आहे. याचे ध्येय पूर्ण भारतातील अश्या कल्पना एकत्र करणे आहे ज्या पसरविण्यायोग्य आहेत. यात जे वक्तृत्व होणार आहे ते आमचा विषय “चालना” याभोवताली ज्या सर्व कल्पना आहेत त्यांचा सुंदर मेळ घालणार आहे. या कल्पना व त्यातील समजाविलेला मतितार्थ नक्कीच आपल्या समाजाला प्रेरणा व उत्तेजन प्रदान करेल.

हा कार्यक्रम कोणत्या हि राजकीय अथवा वैयक्तिक लाभाकरिता नाही आहे. आम्ही आयोजक केवळ याच दृष्टीने आयोजन करत आहोत कारण आमचा विश्वास आहे की विचारांची शक्ती या जगात कोणताही बदल घडवून आणू शकतो.

TEDxMITAOE साठी संपूर्ण भारतातून उपस्थित राहणारे वक्ते आणि कलाकार 🇮🇳

डॉ.एस.के.छतुर्वेदी (मानसोपचार प्राध्यापक) स्वप्निल जोशी ( चित्रपट अभिनेता) राहुल कौशिक (लेखक) सृष्टी नेरकर
(बाल शास्तज्ञ) रिदम फंक (वेस्टर्न ढोल-तशा कलाकार) कुमार अंशु (उद्योजक) आकाश मल्होत्रा ​​ (ट्रॅव्हल उत्साही, युटुबर) दिनांक:- १८ जानेवारी २०२० वेळ:- सकाळी ९ ते सायंकाळी ५ ठिकाण:- ‌ अॅटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर,चिंचवड, पुणे.

आत्ताच तिकिट खरेदीसाठी संपर्क करा:-
http://bit.ly/tedxmitaoepass

अधिक माहितीसाठी:-
Instagram:bit.ly/tedxmitaoeinsta
Facebook:Bit.ly/tedxmitaoefb
Twitter:bit.ly/tedxmitaoetwitter
Web:bit.ly/tedxmitaoeweb