क्रिकेटचे देवता सचिन तेंडुलकर फक्त हे नावच त्यांची ओळख पटवून देण्यासाठी पुरेसे आहे. सचिन हा एक असा व्यक्ती आहे ज्याला लोकं तो क्रिकेटच्या मैदानावर असताना जेवढे प्रेम करतात, तेवढेच प्रेम मैदानाबाहेर देखील करतात. पण अशामध्ये एक अशी बातमी वायरल झाली आहे जी वायरल होताच मीडियामध्ये हालचाली वेगाने वाढू लागल्या आहेत, आणि ह्या हालचाली का होणार नाहीत? शेवटी ही बातमी सचिन ची मुलगी सारा तेंडुलकर याविषयी आहे.

“सारा तेंडुलकर” सचिन तेंडुलकर या महान क्रिकेटपटूची कन्या जिच्याबद्दल हल्ली सोशल मीडियात बऱ्याच चर्चांना उधाण आलयं.त्यापैकी महत्वाची एक चर्चा आहे ती तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल थोडक्यात अफेअरबद्दल. सध्याच्या तरूणाईच ही गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता पार शिगेला पोहोचलीये की, नेमका तो मुलगा कोण आहे ज्यासोबत साराचं नाव जोडल जातयं किंवा सारा कोणाला डेट करतेय का?

तुम्हीही जेव्हा ही गोष्ट जाणालं तेव्हा नाव ऐकून नक्कीच थोडे हैराण व्हाल. सारा याआधीची मिडीयात चर्चेचा विषय ठरली होती ती तिने केलेल्या एका पराक्रमामुळे म्हणजे तिने घरात चक्क साप पकडला होता. आणि या घटनेनंतर ती प्रथमतःच एवढी ट्रेंडींगवर येत आहे.

सारा तेंडुलकरच्या सुंदरतेविषयी तुम्हाला माहितीच असेल आणि तुम्ही तिचे फोटोस सोशल मीडियावर देखील पाहिले असलाच. आणि असे काही फोटोस पाहून तिचा बॉलीवूड मध्ये प्रवेश करण्याबाबत बातम्या देखील मिडीयामध्ये वायरल होऊ लागतात.

पण गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेयर विषयी बऱ्याच बातम्या मीडियावर येऊ लागल्या आहेत. काही सूत्रांनुसार असे कळली की साराचे अफेयर इतर कोणाशी नसून मुकेश अंबानी चा मुलगा अनंत अंबानी सोबत चालू आहे.

सूत्रांनुसार असे देखील समजले आहे की हे दोघेही खूप वेळा विविध पार्ट्यांमधे सोबत नजर आले. आणि दोघे एकमेकांसोबत फिरायला देखील जातात. पण ह्या विषयी अजून कोणीही आपली प्रतिक्रिया दिली नाही. पण या सर्व बाबींवर एकदा सचिन तेंडुलकर याने नाराजगी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.