Asmita fame Mayuri Wagh has already started the year as a fan of a rhythmic workout. She took part in
a large Zumba class to get more fit and she is absolutely enjoying her workout. Mayuri seems to be
dancing away the weight with Zumba and today on the occasion of World Health Day Mayuri has
conveyed the wishes to her fans by sharing a small video of her Zumba dance moves. She has inspired
her fans through this video which depicts that being fit and healthy can be fun and all of us can get fitter
and yet enjoy the workout. Her fans will like her Zumba moves for sure!!!
मयुरी वाघ शिकतेय झुंबा!
आपल्या सर्वांची लाडकी ‘अस्मिता’ म्हणजेच मयुरी वाघ हिने या नवीन वर्षी स्वतःच्या फिटनेसकडे जास्तलक्ष केंद्रित केलं आहे आणि त्यासाठी तिने एक वेगळंच वर्कआऊट आत्मसात केलंय. ‘शोधलं की सापडतं’असं म्हणणाऱ्या अस्मिता म्हणजेच मयुरीने तिच्या फिटनेसचा मार्ग शोधला ‘झुंबा’ या अनोख्या रिदमिकवर्कआऊटमध्ये. मयुरीने यावर्षी एका झुंबा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला असून तिचं हे वर्कआऊट ती खूपएन्जॉय करतेय. आज ‘वर्ल्ड हेल्थ डे’ निमित्त मयुरीने तिच्या चाहत्यांसाठी तिच्या झुंबा डान्स मूव्हजचाएक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मयुरीने तिच्या चाहत्यांना एका अर्थाने इन्स्पायरच केलेआहे, कारण एका फन वर्कआऊट मधून देखील आपण फिट आणि हेल्थी होऊ शकतो हे या व्हिडीओतूमयुरीने दाखवून दिले आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे झुंबा मूव्हज नक्कीच आवडतील यात
शंकाच नाही.
Stay Happy, Stay Healthy #Zumba #WorldHealthDay
Dikirim oleh Mayuri wagh pada 6 April 2017