मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची आणि कायम आपल्या अभिनयाची चांगली छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. सध्याच्या घडीला तिचं नाव घेतलं तर आपल्यासमोर तिच्या “भाभीजी घर पर है” या हिंदी मालिकेतील भिभीजींची छबी डोळ्यांसमोर ऊभी राहते.

या मालिकेत तिची वर्णी लागणं म्हणजे चांगलीच बाब म्हणावी लागेल, विषेश म्हणजे नेहा तिचं या मालिकेतलं काम इतक्या सफाईदारपणे करत आहे की तमाम भारतभरातील प्रेक्षकांकडून तिच्या भुमिकेच कौतुक होतं आहे. तिच्यावर भाभीजी घर पर है या मालिकेतील भुमिकेची केवळ रसिकप्रेक्षकांमधूनच नाही तर हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकारांकडून दखल घेत तारीफ करण्यात आल्याची पहायला मिळाली आहे.

तर सध्या कामाच्या बाबतीत आणि प्रकाशझोतात राहण्याच्या बाबतीत म्हटलं तर नेहाने अगदी कमी काळात अनेकांना तिचा चाहतावर्ग बनवलं. नुकतचं तिचा टाईम्स ऑफ इंडियाला एक मुलाखतीचा व्हिडिओदेखील समोर आल्याच पहायला मिळालं. आणि आता खास बात म्हणजे, या मुलाखतीत तिने केलेल्या वक्तव्यांमुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडियावरच्या टॉप चर्चेतला विषय ठरत आहे.

अर्थातचं तिने जे वक्तव्य केलं ते ऐकून काहीजण है’रा’ण झाले तर अनेकांना आनंदही झाला असेल. मुळात नेहा पेंडसे तिच्या कलेच्या जोरावर आज एका वेगळ्या पर्वावर येऊन थांबली आहे, हे मान्य करावचं लागेल. आणि इथून पुढचा तिचा सिनेसृष्टीतला प्रवासही फारच सुंदर असेल यात काहीच शंका नाही. चला तर मग आपच जाऊन घेऊयात नेहाने मुलाखतीत नेमकं काय म्हटलं आहे?

नेहा पेंडसेने मुलाखत देताना म्हटलं आहे की, भविष्यात कधी गरज भासली तर मला न्यु’ड अथवा रोमॅन्टिक, कि’सीं’ग सि’न्स सारखे सिन्स देण्यात काहीच अडचण नसेल. माझ्या वाट्याला प्रेम, त्याच्याशी संबंधित फिरणाऱ्या विषयांच्या स्क्रिप्ट्स आल्या आणि त्यामधली तशी गरज असेल तर निश्चितच मी ते सिन्स करायला तयार असेल.

काही दिवसांपूर्वीच नेहाने तिचा बॉयफ्रेंड असलेल्या शार्दुल याच्यासोबत लग्न केलं आहे. नेहा न्यु’ड सिन्स विषयी बोलताना हेदेखील म्हणाली की, काही फिल्ममेकर्स एखादा सिन्स लोकांपुढे त्यातला म’र्म देण्यासाठी त्याची रचना करत असतात, त्यामुळे त्यात काही वेगळं वाटण्यासारखं काहीच नाही. ती म्हणाली, मला आधी वाटायचं की बिना लव्ह मेकिंग, बिना कि’सिं’ग सिन्स मी माझ्या इतर सिन्समधून अभिनयाच्या जोरावर रसिकप्रेक्षकांची मने जिंकून घेईन, परंतु आता दृष्टीकोन थोडा बदलला आहे.

जे योग्य पद्धतीने वाटतं तेच दिग्दर्शक वठवत असतात, त्यामुळे अशा सिन्सना माझी काहीच हरकत नाही. पुढे नेहा म्हणाली की, केवळ सिनेमाची कथा एकाच आशयात वारंवार फिरणारी असेल तर मात्र अशावेळी ती ते करायला नकार देईल. आपण आज लक्षात राहण्याजोगे चांगले बो’ल्ड सिन्स पाहिले आहेत, ते चांगले आहेत कारण ते तेवढा चांगल्या प्रकारे बनवल्या गेले आहेत.

प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते असंदेखील यावेळी नेहा म्हटली आहे. नेहाच्या वाट्याला हळूवारपणे चांगल्या आणि उत्कृष्ट भुमिका तर येतचं आहेत. शिवाय वैयक्तिकरित्या ती त्यांच्यावर मेहनत घेत त्यांना अधिक प्रभावी बनवण्यासाठी मेहनत घेत असल्याची पहायला मिळते. नेहा पेंडसे मराठी सिनेसृष्टीला लाभलेली एक दर्जेदार अभिनेत्री आहे यात काहीच शंका नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!