काही अभिनेत्री अश्या असतात की आहेत की ज्या नेहमी कायम चर्चेत असतात. म्हणजे सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या फोटोने चाहत्यांना आकर्षक करत असतात. अश्या भरपूर आहेत. पण त्यात एक अभिनेत्री खूप लोकप्रिय आहे, जी मालिकेत काम करते. जी मालिका खूप प्रसिद्ध आहे.
त्या मालिकेचं नाव होतं जय मल्हार. म्हणजे आता जरी ती मालिका चालू नसली तरी त्या मालिकेनं त्या अभिनेत्री ला यशाच्या शिखरावर नेलं आहे. चला तर मग आता आपल्याला लागलेल्या उत्सुकतेला आपण जाणून घेऊयात. की ती अभिनेत्री कोण ?
ईशा केसकरला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली बानोची भूमिका चांगलीच गाजली होती. ईशा सोशल मीडियावर बराच सक्रीय असते. या माध्यमातून तीआपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे.
त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत असतो. ईशाने नुकताच तिचा बिकनीतील फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
ईशा केसकरने बिकनीतला फोटो शेअर करत लिहिले की, माझ्यासोबत २०२०मध्ये घडलेली चांगली गोष्ट. ईशाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
ईशा केसकर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनायाची भूमिका साकारत होती. मात्र काही दिवसानंतर तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन काळात मालिकेचे शूटींग बंद होते. यानंतर तीन महिन्यानंतर मालिकेचे शूटींग सुरु झाले.
याच काळात इशाच्या दाढेचे ऑ’प’रे’श’न झाले. दाढेचे ऑ’प’रे’श’न झाल्यामुळे दिलेल्या शूटिंगच्या तारखांना हजर राहणे तिला शक्य होणार नव्हती. तिच्यामुळे मालिकेचे चित्रीकरण लांबवणेही शक्य नव्हते.
अखेर तिला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. इशाने व्हिडीओ याची माहिती दिली आहे. ईशा अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
इशा केसकर नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टी ने सोशल मीडियावर चर्चेत असते. इशा केसकर हीच सध्या तिच्या बिकनी फोटो मुळे चाहत्यांना आणि दुसऱ्या रसिकांच्या पसंतीस या फोटोच्या मार्गाने उतरत आहे. इशा केसकर ला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.