“कांदे महागले आणि ङोळे रडले” आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कांदा हा स्वयंपाक घरात प्रामुख्याने वापरला जातो. थोडक्यात सांगायचे म्हणजे कांद्याशिवाय आपल्या महिलांचे पान हलतच नाही, असे म्हणायला हरकत नाही.

तसेच घरगुती आयुर्वेदिक उपचारांत कांद्याला विशेष महत्त्व दिले जाते. मात्र तुम्हांला ठाऊक आहे का, कांद्याचा उपयोग हा चव वाढविण्यासोबत लैंगिक शक्ती, अकाली उत्सर्ग, वीर्य आणि नपुसंकत्व यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी देखील होतो.

तसेच आपले महाराष्ट्र राज्य हे कांदा उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. तसेच कर्नाटक, ओरिसा, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात सुद्धा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. काही लोक हे कांद्याचा उपयोग जेवणात चव वाढविण्यासाठी करतात. तसेच काही लोक हे कोशिंबीर मध्ये कांद्याचा उपयोग करतात. मात्र आज आम्ही तुम्हांला कांद्याबद्धल अशी काही माहिती सांगणार आहोत, जी ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल.

कारण कांद्याच्या संशोधनाधंतर रिसर्चमध्ये असे आढळून आले की, महिला कांद्याचा उपयोग फक्त खाण्यासाठी करत नाही तर त्या या मुख्य कामासाठी सुद्धा कांद्याचा उपयोग करतात. जे आपल्याला माहित पण नाही. पण हे ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.

इजिप्तमध्ये ख्रिस्तीयन संस्कृतीच्या अगोदर तीन हजार वर्षांपूर्वी कांद्याची लागवड केली आहे, अशी चर्चा केली जाते. इजिप्शियन राजा रॅमसेस चतुर्थ याच्या ममीमध्ये तर कांद्याचे अवशेष देखील सापडले आहेत.

इतकंच नव्हे तर यापूर्वीच्या संस्कृतीमध्ये स्त्रिया ह्या पूजेसाठी आणि अंत्यसंस्कारासाठी कांद्याचा वापर करत असत. तसेच गरोदरपणात बाळाच्या जन्मानंतर जास्त त्रास झाल्यावर ङॉक्टर आईवर कांद्याचा उपचार केला जातो. तसेच महिलांशिवाय जनावरांवर सुद्धा कांद्याचा उपयोग केला जातो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.