कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायद्याची शेती करायची असेल तर औषधी वनस्पतीची शेती करणे नेहमीच उत्तम. औषधी वनस्पतींची शेती करण्यासाठी न तुम्हाला मोठी जागा लागत आणि ना ना हि खूप मोठी गुंतवणूक. शेती ठेक्याने घेऊनही तुम्ही ही ही शेती करू शकता. यांचं पिक यायला ३ ते ते ६ महिने लागतात.
त्यानंतर या वनस्पतींपासून तुम्हाला नियमित उत्पन्न मिळायला लागते. जर तुम्ही तुळसीची शेती कराल तुम्हाला फक्त १५-२० हजारात ३ ते ४ लाख एवढं उत्पन्न होऊ शकते आणि तेही फक्त ३-४ महिन्यात.
तुळसी तशी धार्मिक कारणांमुळे माणसाशी जास्त जवळ जोडल्या गेली आहे. पण ते बाजूला सारले तर तुलसी या वनस्पतीचे आरोग्याला भरपूर फायदे आहेत आणि म्हणूनच बाजारात तुळशीची खूप मागणी आहे.
पूर्वीपासून अनके कंपन्याच्या तुळसीच्या तेलाचा वापर औषधी बनविण्यासाठी करीत आल्या आहेत. एप्रिल-मी महिन्यात तुळशीचे उत्पन्न घ्यायला सुरुवात करावी. अडीच एकरात १० किलो बिया लागतील आणि ८०-९० दिवसांत पिक तयार होते.
१५-२० हजार रुपयांत सुरुवात: सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ मेडिसिनल एंड एरोमेटिक प्लांट (सीमैप) लखनऊच्या एका वैज्ञानिकाने म्हणजेच संजय सिंह यांनी सांगितलं आहे कि त्यांनी तुळसीची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. सौम्य.
त्यावर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त होत नाही भरगोस उत्पन्नही मिळते. या व्यतिरिक्त आरआरएलओपी-14 ही जातही लागवडीसाठी चांगली आहे. रितेश कुमार (शेतकरी, मप्र) यांचे असे म्हणणे आहे कि पिकासाठी १५-२० हजार रुपये खर्च येतो.
३ लाखांइतकं भरगोस उत्पन्न: तुळशीपासून दोन प्रकारचे फायदे आहेत. बिया आणि पाने. तुळसीच्या बियांना बाजारात सरळच विकल्या जाऊ शकते आणि पानांपासून तेल काढून त्यातून कमी केली जाऊ शकते. अडीच एकरात तुम्हाला १२० ते १५० किलो बियांचे उत्पन्न होऊ शकते.
जर पिक चांगल असलं तर ते २०० किलो पर्यंत तेल सुद्धा निघू शकते. सध्या ७०० ते ८०० रुपये प्रती किलो तेलाचा भाव आहे. म्हणजे तुम्हाला सुमारे २ ते अडीच लाख रुपये तेलापासून मिळू शकतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.