प्रत्येकाला सुखी आणि नि’रो’गी आयुष्य असावं असं वाटतं. वय वाढतं तसं शरीर रचना ही बदलते आणि वाढत्या वयाचा दिसण्यावरही परिणाम होतो. पण काही पदार्थ असे आहेत जे खाल्ल्याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल. हो, अँ’टी-एजिंग गुणधर्म असणारे पदार्थ तुम्हाला नि’रो’गी आणि तरुण दिसण्यासाठी मदत करू शकतात. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल.
गाजर: डो’ळ्यां’सा’ठी चांगले असणारे गाजर तुम्हाला दीर्घ आयुष्यी व आकर्षक बनवण्यास मदत करू शकते. ह्यात असणारे कॅ’रो’टि’नॉ’य’ड वाढत्या वयाला रोखण्यास मदत करतात. तसेच ह्यातील व्हि’टॅ’मि’न ए नि’रो’गी आणि सतेज त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते.
शिमला मिर्ची: शिमला मिर्ची म्हणलं की अनेकांची नाक मुरडतात पण ह्यातील अँ’टी’ऑ’क्सि’डें’ट आणि व्हि’टा’मि’न सी शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. मो’ती’बिं’दू आणि मॅ’क्यु’ल’र डि’ज’न’रे’श’न सारखे आ’जा’र रोखण्यास ही ह्याची मदत होऊ शकते.
ब्रोकोली: कोबी प्रमाणे दिसणारी ब्रोकोली शरीरासाठी खूप गुणकारी ठरते. ह्यात असणारे नि’को’टि’न’मा’ई’ड मो’आ’नो’न्यु’क्लि’यो’टा’ई’ड स्ना’यू, लि’व्ह’र आणि डोळ्यांसाठी चांगले मानले जातात. शिवाय वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व रो’ग’प्र’ति’का’र’क शक्ती वाढवण्यात देखील ब्रोकोली फायदेशीर ठरू शकते.
द्राक्ष: अँटी एजिंग आणि नैसर्गिक प्लांट कंपाऊंडनी द्राक्षे परिपूर्ण असतात. शिवाय ह्यात असणारे अँ’टी’ऑ’क्सि’डें’ट आणि पॉ’ली’फे’नॉ’ल्स वाढत्या वयाची गती कमी करण्यास मदत करतात.
सब्जा: सब्जा शरीरासाठी खूप गुणकारी ठरतात. ह्यातील अँ’टी’ऑ’क्सि’डें’ट आणि अँ”टी-इं’फ्ले’में’ट’री गुण त्वचेची आ’रो’ग्य वाढवण्यास मदत करतात.
आक्रोड: एका अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की आठवड्यातून तीन किंवा जास्त वेळा आक्रोड खाल्ल्याने वय दोन ते तीन वर्षांपर्यंत वाढते.
बेरीज: ब्लुबेरीज सारख्या बेरीजमध्ये व्हि’टॅ’मि’न ए आणि सी सोबतच एंथोसायनीन सारखे अँटी-एजिंग अँ’टी’ऑ’क्सि’डें’ट असतात. ह्यामुळे शरीर नि’रो’गी राहण्यास मदत होते तसेच वय वाढण्याची गती कमी होते.
मासे: माश्यामध्ये असणारे ओ’मे’गा-3 फॅ’टी ऍ’सि’ड वाढत्या वयाला रोखण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. ओमेगा-3 आणि व्हि’टॅ’मि’न B12 मुळे नि’रो’गी आयुष्यास मदत होते. माश्याच्या सेवनाने हृ’द’य आणि म’धु’मे’हा’चा धो’का कमी होतो.
बदाम: बदाम फा’य’ब’र, प्रो’टि’न्स आणि हेल्दी फॅ’ट्स’नी परिपूर्ण असतात. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मे’डि’सि’न’म’ध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की ज्यांनी सर्वाधिक बदाम खाल्ले त्यांच्यावर क’र्क’रो’ग, हृ’द’य’रोग किंवा श्वसन रो’ग सारख्या रो’गां’चा प्रभाव कमी होतो.
टिप: वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता, ऍलर्जी, आहारक्षमता, पूर्वी व सध्याचे आजार व त्यावरील पथ्यपाणी लक्षात घेऊनच कोणताही डाएट प्लॅन व कृती अथवा उपाय करावा. या आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणेच इष्ट.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.