मराठी मालिका सध्या खूप लोकप्रिय होत आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. प्रत्येक एपिसोड वेगवेगळ्या वळणावर येतो त्यामुळे मालिका खूप लोकं पाहिल्या जातात. सध्या देवमाणूस ही मालिका खूप गा’ज’त आहे. त्यात आता एक नवीन पात्र येत आहे.

कारण मंजुळा आता exit घेत आहे. मंजुळा हे पात्र खूप लोकप्रिय झालं. त्यात डॉ’क्ट’र आणि तिची केमिस्ट्री खूप गा’ज’ली. तर सध्या येणाऱ्या अभिनेत्री बद्दल आज आम्ही तुम्हाला काही माहिती देणार आहोत. चला तर मग ती कोण ? सविस्तर जाणून घेऊयात.

देवमाणूस मालिकेत सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मंजुळाच्या जाण्याला डॉ’क्ट’र’च जबाबदार आहेत असे सरू आज्जीने म्हटल्यानंतर पो’लि’स’ही डॉक्टरांकडे सं’श’या’च्या नजरेने पाहत आहेत. मात्र ही वेळही डॉ’क्ट’र आपल्या चलाखीने निभावून नेताना दिसत आहेत.

मंजुळाच्या ए’क्झि’ट नंतर मालिकेत पुढे काय घडणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याची उत्सुकता अधिक ता’णू’न न धरता आता लवकरच या मालिकेत आणखी एका सावजाची एन्ट्री होत आहे.

अर्थात हे सावज म्हणजे स्त्रीपात्रच असणार हे वेगळे सांगायला नको. मालिकेत ज्या कलाकाराची एन्ट्री होत आहे त्या अभिनेत्रीचे नाव आहे “नेहा खान”.

नेहा खान ही अभिनेत्री तसेच मॉडेल म्हणून हिंदी, मराठी सृष्टीत परिचयाची आहे. नेहा मूळची अमरावतीची आहे. इयत्ता आठवीत शिकत असताना तिने मॉडेलिंग कॉम्पिटीशन मध्ये सहभाग घेतला होता.

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्र हा किताब तीने पटकावला . २०१४ साली अनुपम खेर यांच्या अ‍ॅक्टिंग स्कुल मधून तिने अभिनयाचे धडे गिरवले. ‘बॅ’ड गर्ल’, ‘काळे धंदे’ , ‘शि’का’री, ‘मुंबई सिटी’, ‘गुरुकुल’, ‘हाफ ट्रुथ’ अशा मराठी तसेच हिंदी चित्रपटातून तिने भूमिका साकारल्या.

बि’यॉ’न्ड बॉ’र्ड’र्स या मल्याळम चित्रपटातही ती झळकली आहे. तिने साकारलेल्या बहुतांश चित्रपटात ती बो’ल्ड भूमिकेतच जास्त पाहायला मिळाली. झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये तिने पार्टीसिपेट केले होते त्यात तिने आपल्या नृत्याची अदाकारी दाखवून दिली. बो’ल्ड अँड ब्युटीफुल नेहा आता देवमाणूस मालिकेत एन्ट्री घेत असल्याची चर्चा आहे.

तिचं प्रत्येक काम हे खूप वेगळं असतं. आणि याच वेगळ्या कामामुळे तू सध्या देवमाणूस मध्ये एन्ट्री घेणार आहे. आता सर्वाना एकच उत्सुकता आहे की ती तिचा अभिनय कसा करते. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.