Grand Finale of - Dholkichya Talavar

 

‘ढोलकीच्या तालावर’ च्या अंतिम फेरीचा उद्या निकाल

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ हा कार्यक्रम अंतिम फेरीत पोहचला आहे. रविवारी २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता लावण्यवती स्पर्धकांचा अंतिम निकाल लागणार. या कार्यक्रमात स्पर्धकांनी एक अन एक कमाल, सुंदर लावणी सादर केल्या.

 

धडाकेबाज नृत्यांची मेजवाणी उद्याच्या फिनॅलेमध्ये पाहायला मिळणार आहे. उद्या रविवार २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता लागणार अस्सल लावणी सम्राज्ञीचा शोध फक्त कलर्स मराठी वाहिनीवर.

रंगमंचावर अवतरणार मराठमोळ्या अप्सरा. दिमाखात रंगणार लावण्यांचा सोहळा.

Posted by Colors Marathi on Saturday, June 25, 2016

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here