मागील वर्षे कोरोना काळात जरा खूपच अवघड गेलं. त्याच सोबत कधी ते वर्ष संपेल असं झालं होतं. कारण बॉलीवूड इंडस्ट्रीत ले खूप चांगले चांगले लोकं सोडून गेली होती. अश्यातच आता या ही वर्षं चांगली कलाकार आपल्यातून निघून जाऊ लागले आहेत.

त्याची सुरुवात झालीय फुकरे अभिनेत्या पासून, नेमकं काय प्रकरण आहे, चला सविस्तर जाणून घेऊयात.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस याचं नि’ध’न झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

ओलानोकियोटनच्या नि’ध’ना’मुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शो’क’क’ळा पसरली आहे. फरहान अख्तरसह अनेक नामांकित कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्र’द्धां’ज’ली वाहिली आहे.

फुकरे’ या चित्रपटामुळे ओलानोकियोटन खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या चित्रपटात त्याने बॉबी ही महत्वाची भूमिका साकारली होती.

या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. फरहान अख्तरनं ट्विटच्या माध्यमातून त्याला श्र’द्धां’ज’ली वाहिली आहे. “एक गुणी कलाकार आज आपण गमावला. ओलानोकियोटन तुझी कायम आठवण येत राहील.

” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

त्या अभिनेत्याचं काम हे खूप उत्तम होतं. कामात प्रामाणिक पणा खूप होता. एक उत्तम अभिनेत्या आपल्याला अचानक सोडून गेल्यामुळे दुःख पचवणं जरा अवघड जाईल. पण काय करणार घडलेल्या गोष्टी पुढे आपण ? त्याला भावपूर्ण श्र’द्धां’ज’ली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.