आजवर बॉलीवुड सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार झालेत ज्यांची दिवानगी अक्षरश: चाहत्यांना पुरती मर्यादेच्या पलीकडे घेऊन गेल्याची अनेकदा पहायला मिळाली आहे. थोडक्यात काय तर हे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांसाठी अनेकदा काहीही करत असल्याचे पहायला मिळतात, त्यांना ते करत असलेल्या गोष्टी कधीतरी उलट सुलट मार्गाने जातील याची जरादेखील फिकीर नसते. कारण त्यांच्यावर केवळ एक जुनून सवार असल्याच ते चित्र असतं.
आणि मुळात असाच एक किस्सा एका चाहत्याच्या अतिशय गं’भी’र मुद्यामुळे घ’ड’ले’ला पहायला मिळाला होता. तोदेखील एके काळची प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री मिनाक्षी शेशाद्री हिच्यासोबत. मिनाक्षीने त्याच्यासोबच रा’गा’च्या भरात जे पाऊल उचललं त्याने तीच पुढे थोडावेळ सुन्न राहिल्याची पहायला मिळाली होती.
मिनाक्षीने खासकरून 80 सालातलं दशक अगदीच प्रचंड गा’ज’व’लं. एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच ती तितक्याच प्रमाणात एक उत्कृष्ट नृत्यांगणादेखील होती. आजही अनेक लोक तिच्या नृत्याच्या अदाकारीचे चाहते आहेत. त्या काळात मिनाक्षीचा चाहतावर्ग इतका प्रचंड प्रमाणात वाढला होता की अगदी जणू तिचा जन्मच त्या प्रचंड प्रसिद्धीसाठी झाला असावा.
आणि अशा अगदी बुलंदीच्या मार्गावर असलेल्या मिनाक्षीला एका चाहत्यामुळे सेटवर इतरांसमोर खजिल व्हायची वेळ आली होती. मुळात नेमकं काय घडलं होतं? चला तर मग आपण जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातील हा गंभीर किस्सा. मिनाक्षी त्यावेळी एका सिनेमाच्या सेटवर शुटींगसाठी आलेली होती. आणि नेमकं तिथे तिच्या एका चाहत्यानेदेखील हजेरी लावली होती.
ही गोष्ट आहे 1989 सालातील. जेव्हा मिनाक्षी “नाचे नागिन गली गली” याचं शुट जुहूतील एका बंगल्यावर करत होती. या सिनेमात तिच्या ओपोझीट भुमिका नितिश भारद्वाज अर्थात महाभारतातील कृष्ण निभावलेले अभिनेते काम करत होते. भगवान दादादेखील यावेळी तिथे हजर होते, तेही शुटींगच्या सिनमधे व्यस्त होते आणि नितिश भारद्वाजही जवळच हजर होते. मिनाक्षीचा भगवान दादांसोबत जसा सिन पुर्ण शुट करून ओके झाला.
आणि मिनाक्षी तिच्या मेळ अप रूमकडे वळू लागली तेवढ्यात एक मुलगा बाहेरून थेट आत येऊन मिनाक्षीवर लपेटून पडला, तिला मिठी मा’र’त त्याने तिला चक्क कि’स करण्याचाही प्रयत्न केला. मिनाक्षीने अचानक झालेल्या त्या गोष्टीने हैराण होती तरीदेखील ती त्या मुलापासून ब’चा’वा’त्म’क पवित्रा घेत सावरण्याचा प्रयत्न करू लागली, तिथे हजर असलेल्यांना खबरच नव्हती, त्यांना वाटलं हा कदाचित सिनेमातील सिन असू शकतो.
मग पुढे मिनाक्षीनेच थेट त्या मुलाच्या कानाखाली चा’प’टा लगावत त्याचा तिथेच स’मा’चा’र घेतला. सर्वांसाठी हे ध’क्का’दायक होतचं, परंतु मिनाक्षीसाठी हा किस्सा तिला फार ख’जि’ल करणारा ठरला. तिने सिनेमाच्या युनिट टि’म’ला सांगत त्या मुलाला त्यांच्या हवाली केले, मग इतरांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला.
त्या मुलाने सांगितलं की तो बनारस वरून फक्त मिनाक्षीला पाहण्याच्या हेतून तिथे आला होता. परंतु मिनाक्षीच सौंदर्य पाहून स्वत:ला न आवरता आल्याने त्याने अशी गोष्ट केली. यानंतर मिनाक्षी प्रचंड घा’ब’र’ली होती. मिनाक्षीने त्याचा पो’ली’स ठा’ण्या’त गु’न्हा मात्र दाखल केला नाही. केवळ त्याला नंतर समज देत सोडण्यात आलं होतं. परंतु चाहत्यांकडून अशी घ’ट’ना घ’ड’णं फारच वि’चि’त्र प्रकार हा पहिल्यांदाच घ’ड’ले’ला सर्वांनी अनुभवला होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!