बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत प्रसिद्धी तर मिळतेच, परंतु त्यासोबतच पैसा देखील भरपूर मिळतो. बॉलीवुडचे काही फेमस स्टार हे तर अधिकाधिक पैसे कमवतात, यासाठीच श्रीमंत आहेत. तुम्हांला देखील माहित असेलच की, हे नामांकित स्टार्स आपल्या एका चित्रपटाची करोडोंमध्ये फीस् घेतात.

कोणत्याही गोष्टींची काहीच कमी यांना नसतानाही अतोनात मेहनत घेऊन यशाची उंचच उंच शिखरे चढताना दिसतात. आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये असेही काही कलाकार आहेत, जे आपला चित्रपट हि’ट झाल्यावर ता’ब’ड’तो’ब आपली फीस् दुपटीने वाढवतात. चला तर मग पाहूया, कोण बरं आहेत हे सुप्रसिद्ध स्टार्स.

१) दीपिका पादुकोण: बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील सर्वांत टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण हीला तर आपण सर्वजण ओळखतो. दीपिका ही एक खूप मेहनती व ङ्रीमर अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण ही अभिनेत्री खूप मोठी फीस् घेते, हे तुम्हांला माहित आहे का. अभिनेत्री दीपिकाने जेव्हा “पद्मावत” या चित्रपटात अभिनय केला, तेव्हा तिने चक्क १३ करोङ एवढी मोठी फीस् घेतली होती. तेव्हापासूनच दीपिका पादुकोण ही देखील सर्वांत जास्त फीस् घेणारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.

तर शाहिद आणि रणवीर या दोघांनाही या चित्रपटाचे १०- १० करोङ रूपए मिळाले होते. पद्मावत या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर धम्माल केली आणि सर्व रेकॉर्डच तोडले. मीडिया रिपोर्टस् नुसार पद्मावत हिट झाल्यावर दीपिकाने लगेच आपली फीस् वाढवली. तर सध्या आपल्या 83 फिल्मसाठी ती १४ करोङ रुपए एवढी फीस् आकारत आहे.

२) रणवीर सिंह: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील धडाकेबाज सुपरस्टार रणवीर सिंह हा देखील इतर कोणत्याही स्टार्स पेक्षा कमी नाही. चित्रपटसृष्टीत एन्ट्री केल्यावर रणवीर सिंहने आतापर्यंत कित्येक सुपरङुपरहि’ट फिल्म्स दिले आहेत. यामध्ये “पद्मावत” एक आहे. रणवीरने या चित्रपटात खिलाफ ची भूमिका अतिशय उत्कृष्टपणे साकार केली आहे. यासाठी त्याने १० करोड फीस् घेतली होती.

चित्रपटांमधील उत्कृष्ट भूमिकेमुळे त्याचे खूप कौतुक देखील करण्यात आले होते. त्यानंतर त्यानेही आपली फीस् वाढवली. मीडिया रिपोर्टस् नुसार मु’ङ 83 या चित्रपटासाठी १३ करोड रुपये फीस् देण्यात आली आहे.

३) कंगना राणौत: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील आलिशान क्वीन कंगना राणौत हिची तर गोष्टच काही वेगळी आहे. ती आपल्या अनोख्या ढं’गा’ने नेहमीच प्रसिद्धीत असते. प्रत्येक वा’द’वि’वा’दा’व’र तिचे स्वतःचे वैयक्तिक मत असते. “क्वीन” या चित्रपटाने मात्र कंगनाने न’शी’ब’च चमकले. तेव्हापासून ती देखील बॉलीवुड इंडस्ट्री मधील सर्वांत जास्त फीस् घेणारी अभिनेत्री ठरली.

मीडिया रिपोर्टस् नुसार कंगना ही आपल्या “थलाइवी” या नव्या चित्रपटासाठी २४ करोड रुपए फीस् घेत आहे. तर या चित्रपटात कंगना ही तमिळनाडूच्या दि’वं’ग’त मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे.

४) आयुष्यमान खुराणा: अभिनेत्री आयुष्यमान खुराणा हा इंडस्ट्रीमधील एक सक्सेसफुल व्यक्ती आहे. “ङ्रीम गर्ल” या चित्रपटाच्या बक्कळ यशानंतर तर त्याने आपली फीस् वेगात वाढवली आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार सुरुवातीला तर आयुष्यमान खुराणा हा एका चित्रपटाचे फक्त १ किंवा २ करोड रुपये एवढीच फीस् घ्यायचा. मात्र आता तो एका चित्रपटाचे तब्बल १० करोड रूपए घेतो.

५) रणवीर कपूर: बॉलीवुडच्या च’का’चौं’ध दुनियेतील अभिनेता रणवीर कपूर हा तर खूपच एक्टिव कलाकार आहे. रणवीरच्या २०१८ मध्ये आलेल्या “संजू” या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिस वर फुल टू ध’म्मा’ल केली होती. या चित्रपटाच्या सक्सेस नंतर त्याने आपल्या वि’रो’ध’कां’ना स’डे’तो’ड उत्तर दिले होते.
या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना सर्वांत जास्त आवडली होती. हा चित्रपट हि’ट झाल्यानंतर रणवीरने ३ करोङ फीस् चे ६ करोड रुपए फीस् केले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.