नेहा कक्कर हे नाव तुमच्या- आमच्यासाठी काही नवीन नाही. जिच्या गाण्यांच्या सुरावर सगळी नवतरुणाई फि’दा आहे. अशी ही नामांकित सिंगर नेहा कक्कर. नेहाने हल्लीच रोहनप्रीत सिंह यासोबत विवाह केला आहे. रोहनप्रीत सिंह हा खरं तर तिच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. तरीही या दोघांचे लग्न झाले तरी कसे बु’वा? सुरांची सम्राज्ञी नेहा हिने रोहनप्रीत वर नक्की कोणती जादू केली, की तो नेहा सोबत लग्न करण्यासाठी तयार झाला.

तुम्हांला ठाऊक आहे का? रोहनप्रीत सिंह याला तर नेहा कक्कर सोबत लग्न मुळीच करायचे नव्हते. त्याने तर नेहाला लग्नासाठी च’क्क ‘न’का’र’ दिला होता. परंतु रोहनप्रीतचा न’का’र ऐकून देखील नेहाने मा’त्र त्याच्या सोबत बोलणे सो’डू’न दिले नव्हते.

त्यानंतर प्रेमात घा’या’ळ झालेला रोहनप्रीत याला मात्र नेहा सोबत लग्न करावेच लागले. नेहा तर लग्न करून पूर्णपणे सेटल होण्याच्या विचारांत होती, मात्र रोहनप्रीत सिंह हा लग्नासाठी काही रा’जी होत नव्हता.

कशी बरं सुरू झाली रोहनप्रीत व नेहा यांची सुमधुर ‘ल’व्ह’स्टो’री’: मित्रांनो रोहनप्रीत सिंह व पंजाबी सिंगर नेहा कक्कर यांची भेट ऑगस्ट मध्ये झाली होती. या दोघांनीही एकत्रितपणे एक म्युझिक व्हिडिओ शू’ट केला होता. ‘कपिल शर्मा यांच्या शो’ मध्ये रोहनप्रीत आणि नेहा हे दोघेही गेस्ट म्हणून आले होते.

तेव्हा रोहनप्रीत सिंह यांनी नेहा जवळ तिची स्नॅपचॅट आयडी मागितली होती. त्यानंतर मग दोघांचेही एकमेकांसोबत बोलणे सुरू झाले. तेव्हा नेहाने रोहनप्रीतला लग्नासाठी प्रपोज केले व त्याला सांगितले की, मला तुझ्याशी लग्न करून सेटल व्हायचे आहे. नेहाच्या या प्रस्तावावर रोहनप्रीतने सांगितले की, तो केवळ २५ वर्षांचा आहे, त्यामुळे तो एवढ्या लवकर लग्न करू शकत नाही.

नेहा कक्कर ही मनापासून रोहनप्रीत वर प्रेम करत होती. परंतु रोहनप्रीतचा लग्नासाठी न’का’र ऐकून ती अ’स्व’स्थ झाली व तिने त्याच्या सोबत बोलणे थांबवले. मग रोहनप्रीतला नेहाच्या मेसेजचा काहीच रिप्लाय आला नाही, त्यामुळे तो देखील नेहाशिवाय बे’चै’न झाला.

त्यानंतर रोहनप्रीतने नेहाला “मी तुझ्याशिवाय ज’गू शकत नाही आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे”, असा मेसेज पाठवला. तेव्हा नेहाने देखील रोहनप्रीतचा मेसेज वाचला. परंतु रोहनप्रीतने तो मेसेज न’शे’च्या धुं’दी’त पाठवला असावा, असेच तिला वाटले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघेही हॉटेलवर एकमेकांना भेटले. तेव्हा रोहनप्रीतने नेहाला विचारले की, कालचे तुझ्या लक्षात आहे ना…. यावर नेहा बोलली की, “हो लक्षात तर आहे.

पण तुम्ही तर न’शे’त बोलले होते, म्हणून माझ्या आठवणीत राहिले.” रोहनप्रीतने नेहाला सांगितले की, तो तिच्यासोबत सि’रि’य’स आहे आणि आपल्या दोघांच्या लग्नासाठी मी आई- वडिलांसोबत देखील बोलणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जुळले नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या प्रेमाचे सूर..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.