Avadhoot Gupte’s New Song ‘Duniachya Aiacha Gho’ Prema Marathi Movie

1067
अवधूत गुप्ते म्हणतात दुनियेच्या आईचा घो 
आता नूकतंच अवधूत गुप्ते यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एकजण शेतकर्‍यांबद्दल वाईट बोलला आणि उतावळ्या लोकांनी लगेच त्यांची बदनामी करायला सूरूवात केली. खरंतर अवधूत गुप्ते या गोष्टीने खूप अस्वस्थ झाले होते कारण ते बळीराजाबद्दल असं कधीच बोलू शकत नाहीत म्हणुन  त्यांनी याची रीतसर तक्रारही सायबर क्राईम मध्ये केलेली आहे.
तर आता तूम्हाला असं वाटत असेल की अवधूत गुप्ते त्यांची बदनामी करणार्‍या लोकांना दुनियेच्या आईचा घो म्हणत असतील तर तसं नाहीए. मार्कंडेय फिल्म्स प्रस्तुत सदानंद इप्पाकायल दिग्दर्शित आणि रमेश गूर्रम निर्मित Prema ” प्रेमा “ या आगामी चित्रपटात ‘Duniachya Aiacha Gho’ “दुनियेच्या आईचा घो” असं गाणं त्यांनी गायलं आहे. शेखर आनंदे यांनी गाणी लिहून संगीतबद्ध केलेली आहेत. सह निर्माते सचिन बत्तूल आहेत. राज नरवडे यांनी चित्रपट लिहिला आहे तर मारूती तायनाथ कार्यकारी निर्माते आहेत. नारायण निर्वळ, शिल्पा ठाकरे, सचिन बत्तुल,प्रकाश धोत्रे, सूरेखा कूडची, कस्तुरी सारंग, शेखर केदारी, प्रेम नरसाळे, करीष्मा साळवी, महादेव झोल, संतोष चोरडिया यांनी भूमिका केल्या आहेत.
आता नूकतंच अवधूत गुप्ते यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एकजण शेतकर्‍यांबद्दल वाईट बोलला आणि उतावळ्या लोकांनी लगेच त्यांची बदनामी करायला सूरूवात केली. खरंतर अवधूत गुप्ते या गोष्टीने खूप अस्वस्थ झाले होते कारण ते बळीराजाबद्दल असं कधीच बोलू शकत नाहीत म्हणुन  त्यांनी याची रीतसर तक्रारही सायबर क्राईम मध्ये केलेली आहे.
तर आता तूम्हाला असं वाटत असेल की अवधूत गुप्ते त्यांची बदनामी करणार्‍या लोकांना दुनियेच्या आईचा घो म्हणत असतील तर तसं नाहीए. मार्कंडेय फिल्म्स प्रस्तुत सदानंद इप्पाकायल दिग्दर्शित आणि रमेश गूर्रम निर्मित Prema ” प्रेमा या आगामी चित्रपटात ‘Duniachya Aiacha Gho’ “दुनियेच्या आईचा घो” असं गाणं त्यांनी गायलं आहे. शेखर आनंदे यांनी गाणी लिहून संगीतबद्ध केलेली आहेत. सह निर्माते सचिन बत्तूल आहेत. राज नरवडे यांनी चित्रपट लिहिला आहे तर मारूती तायनाथ कार्यकारी निर्माते आहेत. नारायण निर्वळ, शिल्पा ठाकरे, सचिन बत्तुल,प्रकाश धोत्रे, सूरेखा कूडची, कस्तुरी सारंग, शेखर केदारी, प्रेम नरसाळे, करीष्मा साळवी, महादेव झोल, संतोष चोरडिया यांनी भूमिका केल्या आहेत.