विठूचं नामस्मरण करत दरवर्षी लाखो लोक आषाढी एकादशीला पंढरपुरी पोहचतात….
मग रंगतो एक आनंदमय सोहळा…चैतन्य आणि भक्तीचा….
लहानपणापासून वारीबद्दल ऐकत आलोय, टी. व्ही.वर पाहत आलोय पण प्रत्यक्ष वारी अनुभवण्याची संधी मिळाली ती माझ्या दोन मित्रांमुळे….
प्रथमेश रांगोळे आणि स्वप्नील पवार ..या दोघांनी वारीतला तो आनंद टिपून ठेवला होता ..तो त्यांच्या कॅमेरात…
माझ्यासारख्या अनेक लोकांना त्यांच्या या धकाधकीच्या आयुष्यात हा आनंद अनुभव घेताच येत नाही….असाच विचार करत असताना मनात एक कल्पना आली..ती टाळ आणि मृदूंगच्या गजरात संगीतबद्ध केली माझा मित्र आदित्य ओक याने…लवकरच घेऊन येतोय तुमच्यासाठी एक म्युजिकल विडिओ….
धकाधकीची लोकल स्वारी करणाऱ्या प्रत्येकासाठी…
“आनंदवारी”

Credits :
Camera – Prathmesh Rangole, Swapnil Pawar
Editing – Takshit Pradhan
DI colorist – Yogesh Dixit
Produced By Meghana Jadhav
Presented By – Ravi Jadhav
शब्द – पारंपारीक
संगीत – आदित्य वि. ओक
संगीत आलेखन – Adwait Patwardhan Ajay Atre
समूह गान- Ajit Vispute, सौरभ दफ्तरदार, हेमंत वाळुंजकर, संदीप उबाळे , Poonam Asavari Godbole , भाग्यश्री अभ्यंकर , Amita Ghugari , Mukta Pravin Joshi
तालवाद्य – Mandar Gogate
ध्वनिमुद्रण – Shreyas Dandekar Ganesh Pokale, स्टुडिओ पंचम , Audioarts
ध्वनिमिश्रण – आदित्य वि. ओक , आॅडिओआर्ट्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here