बॉलिवूड कलाकारांना जेवढं स्टार ड’म मिळतं तेवढाच त्यांना कदाचित त्याचा त्रा’स ही होत असावा. कारण मीडिया 24 तास त्यांच्या मागे फिरत असते. फोल्लो करत असते. कधी त्याचा फायदा ही होतो. सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी एका जिम प्रशिक्षण देणाऱ्या सोबत डेट वर आहे.

हे तिने शेवटी या सर्व गोष्टी ला कं’टा’ळू’न क’बु’ल केलेलं आहे की ती नेमकं कुणाला डेट करत आहे. त्या प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव म्हणजे आमिर खान आहे. आणि त्याची ती मुलगी आहे. जिचं नाव आहे इरा. तर सध्या खूप चर्चेत आहे. तर नेमकं काय झालं ? चला मग जाणून घेऊयात सविस्तर..

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान फिटनेस प्रक्षिक नुपूर शिखरेच्या प्रेमात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता इराने सोशल मीडिया पोस्टद्वारे या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रेमाची क’बु’ली दिली आहे.

इराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच अभिनेता करणवीर बोहरा, फतिमा सना शेख या सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.

लॉ’क’डा’उ’न’द’र’म्या’न इरा आणि नुपूर यांच्यातल्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले. आता हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचे समजतंय. महाबळेश्वर इथल्या आमिर खानच्या फार्महाऊसमध्ये दोघांनी सुट्ट्यांचा आनंद घेतला.

इराने नुपूरची ओळख आई रिना दत्ता यांच्याशी करून दिली. इतकच नव्हे तर तिघांनी जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून दिवाळी एकत्र साजरी केली होती.

तिच्या बाबतीत एक मान्य करावं लागेल की तिने इतरांसारखे ह्या गोष्टी टाळल्या नाही. तिने त्या क’बु’ल केल्या. खरचं एवढं प’र’ख’ड असावं माणसाने. तिने घेतलेल्या निर्णयाला शेवटी आपण काय करणार. तिचं आयुष्य आहे. तरीही तिला तिच्या पुढील सुखी वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खुप शुभेच्छा !….