बॉलिवूड मधील कलाकार लोकांच्या आयुष्यात कधी काय घ’ड’लं हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक असतात. सैफ आणि करीना ही जोडी तर तुम्हा आम्हा सर्वांना माहीतच असेल की ती किती चर्चेत असते. त्यांचा तैमुर हा तर खूप मीडियाचा व्हायरल मुलगा आहे.

सध्या करीना तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. अश्यात त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी नेहमी व्हायरल होत असतात. सैफ आणि करीना यांनी प्रेम संबंधित गोष्टी एकत्र आल्यानंतर लग्न केलेली आहेत. त्यांच्या विषयी काही गोष्टी साध्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर चला मग सविस्तर पणे जाणून घेऊयात.

कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या प्रो’फे’श’न’ल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. यात अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान ही जोडी कायमच चर्चेचा विषय ठरत असते. सैफने २०१२ साली अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केलं. मात्र, करीनासोबत लग्न करण्यापूर्वी सैफने त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला म्हणजे अमृताला एक भावनिक पत्र लिहिलं होतं. आज अमृता सिंहचा वाढदिवस. त्यामुळे सैफने अमृताला भावनिक पत्र का लिहिलं होतं ते जाणून घेऊयात.

करीना कपूरशी लग्न झाल्यानंतर सैफने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने लग्नापूर्वी अमृताला पत्र लिहिल्याचा खुलासा केला.

“मी अमृताला भा’व’नि’क पत्र लिहिलं होतं. अर्थात, आम्ही जो चांगला काळ एकत्र घालवला त्याबद्दल आणि भविष्याबद्दल हे पत्र होतं. पत्र लिहून झाल्यानंतर मी ते करीनाला दाखवलं होतं. तिनं खूप शांतपणे ते पत्र वाचलं. हे पत्र मी अमृताला पाठवलंच पाहिजे असंही तिनं मला सांगितलं. तिने मला तेव्हा पाठिंबा दिला होता”, असं म्हणत सैफनं आतापर्यंत न सांगितलेला अनुभव करणच्या कार्यक्रमातून व्यक्त केला.

याच दरम्यान, २००४ मध्ये सैफ आणि अमृता का’य’दे’शी’रि’त्या घ’ट’स्फो’ट घेऊन विभक्त झाले. त्यानंतर सैफने करीनासोबत लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला सारा अली खानदेखील उपस्थित होती.

तर अश्या प्रकारे इ’मो’श’न’ल अँ’ग’ल ने सैफ ने अमृता ला पत्र लिहिलं होतं. जे सध्या चर्चेचा विषय बनत आहे. तर सैफ आणि करीना यांना नवीन मूल किंवा मुलगी च्या आगमनासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.