मित्रांनो! आत्ताच एक धक्कादायक आणि वा’ईट बातमी समजतेय की, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला मातृशो’क झाला आहे. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं नि’ध’न झाल्याचे वृत्त समजते आहे. निर्मात्या होत्या अरुणा भाटिया, अक्षयच्या अनेक सिनेमांची त्यांनी निर्मिती केली होती. अक्षय कुमार आपल्या आ’जारी आईला पाहण्यासाठी सोमवारी सकाळी ब्रिटेनहून शूटिंग सोडून मुंबईत परतला होता.
अक्षय सध्या सिंड्रेला चित्रपटाचं युकेमध्ये शूटिंग करीत होता. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आईचं नि’ध’न झालं आहे. अभिनेत्यानं ट्वीट करुन ही नि’ध’ना’ची बातमी शेअर केली आहे. अक्षयची आई अरुणा भाटिया यांची प्र’कृ’ती खालावल्यानं त्यांना मुंबईतल्या हिरानंदानी रु’ग्णा’लयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचं नि’ध’न झालं आहे.
अक्षय कुमार ट्विट मध्ये म्हणाला की…
“ती माझ्या अस्तित्वाचा गाभा होती आणि आज मला, माझ्या अंतर्मनाला असह्य वे’द’ना जाणवतेय. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया आज सकाळी शांतपणे या जगाचा निरोप घेऊन माझ्या वडिलांसोबत दुसऱ्या जगात परत गेली. मी आणि माझे कुटुंब या वे’द’नेतून जात असल्याने मी तुमच्या प्रार्थनांचा आदर करतो. ओम शांती…”
अक्षय कुमार लंडनमध्ये सिनेमाचं शूटींग करत होता. मात्र आईची तब्येत बि’घ’डल्याची आपल्या आ’जारी आईला पाहण्यासाठी सोमवारी सकाळी ब्रिटेनहून शूटिंग सोडून मुंबईत परतला. विशेष म्हणजे उद्या दिनांक ९ सप्टेंबरला अक्षय कुमारचा वाढदिवस होता, आणि दु’र्दैवाने नेमके आदल्या दिवशीच त्याच्या प्रिय मातोश्रीला मृ’त्यू’ने गाठले. अक्षयला त्याचे काम मध्येच सोडणे कधीच आवडत नाही.
तो अर्थातच भारतात परतला आहे, पण त्याने निर्मात्यांना शूटिंग चालू ठेवण्यास सांगितले आहे आणि ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती शूट करायला सांगितली आहेत. त्याच्या उर्वरित कामाची कमिटमेंट देखील चालू आहे. वैयक्तिक त्रा’स कितीही असला, तरी त्याचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजी तो नेहमीच घेतो.
अक्षयनं नुकतंच आपला अपकमिंग सिनेमा बच्चन पांडे सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. त्याचा सूर्यवंश हा सिनेमा लवकरच रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच ३० एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसेल. याशिवाय अक्षय बेलबॉटम, अतरंगी रे, रक्षाबंधन, पृथ्वीराज आणि हाऊसफुल ५ सारख्या सिनेमे रिलीज होणार आहेत.