बॉलीवुडमधील सिनेअभिनेत्री ऐश्वर्या राय म्हटलं की, सर्वप्रथम तिच्या सौंदर्याची छबी प्रत्येकाच्या डोळ्यात तयार झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या मॉडेलिंगच्या सुरूवातीच्या काळात ज्याप्रमाणे अभिनेत्री ऐश्वर्या राय विविध स्पर्धांमधे सहभाग नोंदवायची त्याचप्रमाणे हल्ली तिची वहिणी असलेली श्रीमा राय हीदेखील हल्ली विविध सौंदर्याच्या स्पर्धांमधे सहभाग नोंदवत असताना पहायला मिळत आहे.
श्रीमा राय अगदी फॅशनेबल वुमन आहे आणि ती प्रचंड स्टायलिश राहणीमान पसंत करते. सोशल मीडियावर तिच्या पांढऱ्या रंगातील तिने परिधान केलेल्या साडीतील फोटो प्रचंड व्हायरलं होत असताना पहायला मिळत आहेत. श्रीमा नेहमीच विविध पॅटर्नचे डिझाईन व रंग, छटा असलेले आऊटफीट तिच्या अंगावर परीधान करत असते.
यामुळे तिचं सौंदर्य अधीक खुलून दिसतं आणि पाहणाऱ्याला ते अगदीच मोहात पाडतं. श्रीमा राय बऱ्याचदा इंडो-फ्युजन म्हणून ओळखला जाणारा लुक ट्राय करत असते. अनेकदा तिच्या काही अदाकारीतील फोटोंची तुलना थेट ऐश्वर्याच्या लुकसोबतही झाल्याची पहायला मिळते.
श्रीमा अनेक कार्यक्रमात वा इतर ठिकाणी शक्यतो तिच्या शरीराच्या विशेष टाईपनुसार तिच्या अंगावरील पोशाखांची निवड करताना पहायला मिळते, त्यामुळे तिच्यावर अनेकदा विविध डीझाईन्सचे व आऊटफीट्सचे परफेक्ट लुक सुट होतात. हल्ली अलीकडेही तिचे असेच काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरलं होतायेत आणि त्यांनी अगदी चाहत्यांना तिच्या मोहात पाडल्याचं पहायला मिळतं आहे.
श्रीमा राय बॉलीवुडमधे फारशी सक्रीय असल्याची कधीच पहायला मिळतं नाही. श्रीमाचे बरेचशे डिझाईन्स हे पारस मोदी आणि सोनम हे डिझाईन करत असतात. पारंपरिक लुकला अनेकदा स्टायलिश पद्धतीने श्रीमा टच देताना पहायला मिळते. फॅशनच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर श्रीमा प्रचंड त्याबाबत अपडेट राहत असल्याची पहायला मिळते.
सतत ट्रेंडी आणि ऑफबीट ठरणारे हटके लुक्स ती स्वत:वर ट्रार करत असते. श्रीमा अनेकदा अशा लुक्समधे दिसते जणू तिला पाहून कोणीही सहज घायाळ होऊ शकेल. आजच्या तरूण मुली तिच्या डिझाईन आणि फॅशन सेन्सवर फारच फिदा असल्याच्या पहायला मिळतात.
त्या श्रीमाच्या विविध फोटोजवर लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षावदेखील करत असताना पहायला मिळतात. श्रीमा रायला पाहून तिही सौंदर्याच्या बाबतीत ऐश्वर्याइतकीच मोहक असल्याची प्रचिती तर येतेच. शिवाय तिने सिनेसृष्टीत फार काही काम न करता आपले चाहते कमावले आहेत, हे विशेष आहे.
बॉलीवुड म्हटलं की, प्रसिद्धी एकमेकांशी नातेसंबंध आणि इतर गॉसिपिंगच्या बऱ्याच गोष्टी येतात. त्यात श्रीमा आणि ऐश्वर्या यांच्या गोष्टीही अनेकदा एकत्रित काही मॅगझीन्समधे कित्येकदातरी प्रसिद्ध झाल्याच्या पहायला मिळतात. ऐश्वर्या राय तिच्या वैयक्तिक नात्यांना कॅमेऱ्यापासून फार खाजगी ठेवणं पसंत करते, याची प्रचिती वारंवार आपल्याला आलेलीच आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!