यंदाचं वर्षं कधी सरेल एकदाचं असच झालं आहे. कारण मनोरंजन क्षेत्रातील चांगल्या चांगल्या कलाकाराला आपला जी’व ग’म’वा’वा लागला आहे. ऋषि कपूर सारखं कुणाला कॅ’न्स’र ने जगाला सोडून जावं लागलं तर सुशांतसिंग सारख्याने आ’त्म’ह’त्या करून.
अजूनही तसं पाहिलं तर आ’त्म’ह’त्या की ह’त्या ? यावर प्रश्न चिन्ह कायम आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूड नंतर मराठी मनोरंजन क्षेत्राला ही ही झळ पोचलेली आहे. आशाताई वाबगावकर यांना कोरोनाने जीव सोडावा लागला तर काहींचं दु’र्दै’वा’ने नि’ध’न झालं.
आज ऐन दिवाळीच्या आनंदाच्या रोषणाई असलेल्या दिवशी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला कॅ’न्स’र शी ल’ढा देताना आपले प्रा’ण ग’म’वा’वा लागला आहे. आता ती अभिनेत्री कोण ? मालिका कोणती ? या सर्व गोष्टी खाली जाणून घेऊयात.
लागीरं झालं जी या झी मराठी वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिकेतील अजिंक्य, शीतल, मामा, मामी, जयडी, भैय्यासाहेब, राहुल हे सर्वच पात्र आपल्या सजग अभिनयाने प्रेक्षकांच्या विशेष समरणात राहिली आहेत.
मालिकेतील जिजीचे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री “कमल ठोके” यांचे नुकतेच नि’ध’न झाले असल्याने मालिकेतील कलाकारांनी ह’ळ’ह’ळ व्यक्त केली आहे. कमल ठोके या आपला मुलगा सुनील याच्यासोबत बंगलोर येथे राहत होत्या.
क’र्क’रो’गासारख्या गं’भी’र आ’जा’रा’शी झुंज देत त्यांची आज प्राणज्योत मालवली असल्याचे समजते आहे. उद्या कमल ठोके यांच्यावर कराड येथिल त्यांच्या गावी अं’त्य’सं’स्का’र करण्यात येणार आहेत. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी मालिका सृष्टीतील ह’ळ’ह’ळ व्यक्त केली जात आहे.
मालिकेत त्यांनी साकारलेले जिजींचे पात्र जितके लोकप्रिय झाले होते अगदी या पात्राप्रमाणेच त्या खऱ्या आयुष्यात ही तितक्याच दिलखुलास होत्या. विशेष म्हणजे काही मोजक्या मराठी चित्रपटातूनही त्यांनी अभिनय साकारला होता.
खऱ्या आयुष्यात एक आदर्श शिक्षिका असलेल्या कमल ठोके यांनी मुख्याध्यापिकेची देखील ज’बा’ब’दा’री पार पाडली होती. अभिनयाची त्यांची आवड मालिका तसेच चित्रपटातून पाहायला मिळाली.
त्यांनी साकारलेली लागींर झालं जी मधील जिजी कायम प्रेक्षकांच्या समरणात राहील एवढे मात्र नक्की. कमल ठोके यांना आमच्या संपूर्ण टीम कडून भा’व’पू’र्ण श्र’द्धां’ज’ली….
त्यांनी कलाक्षेत्रात दिलेलं योगदान हे कधीही न विसरता येणार असच आहे. त्यांच्या नि’ध’ना’ने एक खूप मोठी पोकळी निर्माण होणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.