leonardo-dicaprio-girlfrends

काही गोष्टी हास्यस्पद किंवा अविश्वसनीय वाटू शकतात; पण त्या खऱ्या असतात. फरक एवढाच असतो, की त्या आपल्याला माहीत नसतात. तर चला मग एक माहीत नसलेली माहिती माहीत करून घेऊयात.

जगात सर्वांत जास्त गर्लफ्रेंड कुणाला होत्या ? असा जर प्रश्न कुणी विचारला तर आश्चर्यचकित होऊ नका.

आपल्याला वाटेल की असा कसा प्रश्न असतो का ? गर्लफ्रेंड कुणी काय मोजून ठेवतं का ? किंवाफार फार तर दहा बारा याशिवाय किती असतील ? वगैरे वगैरे.

अश्या अनेक प्रश्नांची सैरा वैरा धावपळ आपल्या मनामध्ये होऊ शकते. पण आपल्याला हे माहितेय का ? त्या प्रश्नाचं उत्तर जगाकडे आहे.

एक असा व्यक्ती आहे, की त्याच्या एकूण गर्लफ्रेंड ऐकून आपण थक्क व्हाल. तो सर्वसामान्य नसून हॉलिवूड चा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. तो अभिनेता सर्व परिचित असा आहे. त्याच्या कामाने आणि गर्लफ्रेंड विक्रमाने खूप चर्चेत असलेला आहे.

” टायटॅनिक ” हा चित्रपट न पाहिलेला बहुतेक एखादाच सापडेल. ज्यांनी पाहिला असेल, त्यांना त्यातील प्रमुख भूमिका करणारा अभिनेता आठवत असेल. या चित्रपटाचा सुपरहिट अभिनेता ” लिओनार्डो डिकॅप्रियो ” हा हॉलिवूडचा खूप मोठा सुपरस्टार आहे.

पुरुषांच्या सोबत त्याची महिला फॅन फॉलोइंग जगभरात खूपच प्रचंड आहे. लिओनार्डो हे गुप्त मॉडेल्सशी, गर्लफ्रेंडशी असलेल्या संबंधांसाठी देखील ओळखले जाणारा अभिनेता आहे. २०१६ मध्ये एका कार्यक्रमात त्याने कबूल केले होतं, की जवळपास ९,१२५ महिलांशी त्याचा संबंध आलेला आहे.

कारण त्याच्या ग्लॅमरस दुनियेत आणि आयुष्याच्या मार्गावर ज्या महिला आकर्षित झाल्या त्या गर्लफ्रेंड म्हणून ही काही काळ सोबत राहिल्या. असं त्याने स्वतः सांगितल्या मुळे विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट आहे. म्हणूनच लिओनार्डो जगात सर्वात जास्त गर्लफ्रेंड असलेला व्यक्ती आहे.

जर भारतात कोण ? असा विचार केला तर एकच नाव समोर येईल. अभिनेता संजय दत्त. त्यांचा आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत असं म्हंटलं जातं की २०० पेक्षा जास्त गर्लफ्रेंडशी संबंध आलेला आहे.