यो यो हनी सिंग याला ओळखत नाही असा एखादा तरुण शोधून सापडणार नाही. आपल्या उत्कृष्ट रॅप गाण्यांवरती लोकांना नाचण्यास या गायकाने भाग पाडले आहे. यो यो हनी सिंग याचे हाय हिल्स, ब्लू आईज, लुंगी डांस, देसी कलाकार, इंग्रजी बीट अशे एकाचढ एक भन्नाट गाणी प्रसीद्ध आहेत आणि त्यांच्या या प्रसिद्ध गाण्यावरती भारतच नव्हे तर जगभरातील तरुण नाचतात. या गाण्यामुळे यो यो हनी सिंग प्रचंड गाजला आज आपण यो यो हनी सिंग याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात.

पॉप सिंगर हनी सिंगचा जन्म पंजाबमध्ये 1984 मध्ये झाला होता. हनी सिंगने रेकॉर्डिंग कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती, नंतर तो यशाच्या पायर्‍या चढत गेला आणि लोकप्रिय भांगडा आर्टिस्ट बनला. यानंतर त्यांनी बॉलिवूडसाठीही बरीच गाणी गाण्यास सुरुवात केली.

 

हनी सिंगने आपले पहिले गाणे “शकल पर मत जा” चित्रपटात गायले होते हे आपल्याला माहिती आहे. नंतर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. या व्यतिरिक्त त्याने “चेन्नई एक्सप्रेस” चित्रपटात लुंगी डान्स गाणे गायले होते, जे लोकांना खूप आवडले होते.

तुम्हाला माहितीच असेल यो यो हनी सिंग हा विवाहित आहे. त्याचा प्रेमविवाह आहे. त्याचे शाळेपासून त्याच्या बायकोवर प्रेम देखिल होते. त्याच्या बायकोचे नाव शालिनी असे आहे. या दोघांचा विवाह 23 जानेवारी 2011 रोजी झाला. शालिनी दिल्लीमधील पंजाबी कुटुंबातील असून तिचे आणि हनी सिंग चे शीख परंपरेने लग्न झाले.

यो यो हनी सिंग याची पत्नी शालिनी ही प्रचंड सौंदर्यवान आहे. बॉलीवूडच्या अनेक हीरोइन ला देखील ती टक्कर देऊ शकते. शालिनीला बहुतेक रोमँटिक गाणे ऐकायला आवडतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.