होममममिस्टरमध्येरंगणार सारेगमप वादकांच्या ‘सो सोबत गप्पा
कु ठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या ममस्टरांना कशी हाक मारता? कु णी कु णाला आधी लग्नासाठी
मिचारलं? दोघांपैकी कोण जास्त मचडतं? ममस्टर मिरायला नेतात का? असेखुमासदार प्रश्न मिचारत घराघरात रंगणाऱ्या होममममनस्टरचा फ्याननक्लब चांगलाच वाढला तील वाहिनी ते सेमलमिटी
सौभाग्यिती ंना बोलतं करणाऱ्या या होममममनस्टरमध्येलिकरच अशा ‘ सौं’ ना भेटण्याची संधी ममळणार आहेज्ांचे
‘अहो’ झी मराठीिरील सारेगमप या कायवक्रमाचा ‘ताल’ सांभाळतात. सारेगमपच्या मंचािरून रमसकप्रेक्षकांना ताल
धरायला लािणारे, संगीताचा ठे का धरून श्रोत्ांना आनंदाची पिवणी देणारेबासरी िादक अमर ओक, कॅ मसओिादक-
संगीत संयोजक कमलेश भडकमकर आमण तबलािादक आमचवस लेलेहोम मममनस्टरच्या मंचािर सपत्नीक खुलिणार
आहेत मनोरंजनाच्या स्वरांनी सजलेला ‘तालबद्ध’ असा एका तासाचा मिशेष भाग! ही िादक मंडळी आपापल्या संसाराचा
‘ताल’मेल कसा साधतात? ‘सौं’च्या तालािरआनंदानेकसेनाचतात? सुखी सहजीिनची ‘लय’ यांना कशी सापडली? त्ांचं
एकमेकांशी कधी ‘िाजतं’ का? एकमेकांच्या कोणत्ा सियी ंमिषयी ते’हरकत’ घेतात? एकमेकांना हिी असलेली स्पेस
अर्ावत ‘जागा’ घेऊ देतात का? अशा एक ना अनेक रंजक प्रश्नांची उत्तरं उलगडणार आहेत ‘संगीतमय’ होम मममनस्टरच्या
एका तासाच्या मिशेष भागात, २६ नोव्हेंबरला सायंकाळी सात िाजता झी मराठीिर!
गेल्या दीड दशकापासून होम मममनस्टर हा कायवक्रम, राज्ातील तमाम िमहनी ंचेभाऊजी आदेश बांदेकर आमण झी
मराठीिरची सायंकाळी साडेसहाची िेळ हेएक िेगळच समीकरण झालंआहे. गप्पा मारत खेळलेजाणारेखेळ आमण
सोन्याची नर् आमण भरजरी पैठणी अशी धमाल येते. आता हीच धमाल घेणार आहे’संगीतमय िळण’. सारेगमपमधून
गायक, परीक्षक, मनिेदक नेहमीच रमसकांच्या स्मरणात राहतात, पण ही िादक मंडळी पमहल्यांदाच महाराष्ट्रासमोर
उलगडणार आहेत आपल्या सहजीिनाचा ‘सांगीमतक’ प्रिास! अमर ओक, कमलेश भडकमकर आमण आमचवस लेले
‘िाजिण्या’पलीकडेकशाकशात पारंगत आहेत ही जाणून घेण्याची संधी झी मराठीच्या प्रेक्षकांना ममळणार आहे.
अमर, आमचवस, कमलेश हेमतघेही सारेगमपच्या अगदी पमहल्या पिावपासून झी मराठीिर आपल्या मनष्णात िादनाने
घराघरात पोहचलेआहेत. सारेगपमच्या मंचािरआजिर अनेक नव्या गायकांच्या सुरांना समर्वताल देण्यात या मतघांनीही
आपल्या िादनकलेचा कस लािला आहे. गायक गातात, परीक्षक समीक्षा करतात आमण निेगायक उजेडात येतात.
यामधील दुिा म्हणून या िादक सेमलिेटी ंची भूममका मोठी आहे. खूप कमीिेळा या िादकांिर कॅ मेऱ्याची नजर जाते. पण
आता होम मममनस्टरमुळेया िादकांना कॅ मेऱ्यासमोर आणताना त्ांच्या िैिामहक आयुष्यातील गंमतीजमती, नाजूक क्षण,
अमिस्मरणीय आठिणी असेएके क कप्पेउलगडण्याचा अनोखा प्रयोग झी मराठीनेके ला आहे, तेव्हा येत्ा रमििारी, २६
नोव्हेंबरला संध्याकाळी ७ िाजता पाहायला मिसरू नका, हा होम मममनस्टरचा धमाल सांगीमतक एका तासाचा मिशेष
भाग झी मराठीिर!