समीर आणि मीराच्या नात्याला मिळणार नवं वळण!
लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट अर्थात ‘तुझं माझं ब्रेकअप’ ही माललका अल्पावधीतच
लोकलप्रय झाली. प्रेम लववाह झालेल्या जोडप्याना आपलीशी वाटणारी ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
समीर आलण मीराच्या नात्याची ही आगळीवेगळी कहाणी आता आली आहेएका नवीन वळणावर! लग्नाआधी
एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारेहेदोघेआता एकमेकांनाच सहन करतायत असं लचत्र लनमााण
झालंय. दोघांच्या घरच्यांनीही एकमेकांलवरोधात दंड थोपटले आहेत . समीर आलण मीराच्या नात्यातील कटुता
दू र करण्यासाठी आता माललके त एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. रलववार, २६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता
‘तुझं माझं ब्रेकअप’च्या एका तासाच्या लवशेष भागात आपल्याला पाहायला लमळणार आहे, नवीन पात्राच्या
आगमनानेसमीर आलण मीराच्या नात्यात येणारं नवं वळण!
मीराला समीरच्या आयुष्यातून दू र लोटण्याची एकही संधी लता सोडत नाही. मीरासुद्धा लताचा प्रत्येक डाव
उधळू न लावण्यासाठी आपल्यापरीनेप्रयत्ांची शर्ाकरतेय. एका तासाच्या लवशेष भागात आपल्याला पाहायला
लमळे ल, लतानेलमरासमोर ठे वलेल्या १० जाचक अटी ंचं आव्हान आलण हेआव्हान परतून लावण्याचा मीरानं
के लेला लनश्चय! दुसरीकडेसमीर आलण मीराच्या नात्यातील गोडवा लटकवून ठे वण्यासाठी आलण लताला शह
देण्यासाठी येत आहेसमीरची आजी (रोलहणी हट्टंगडी). मीराच्या पाठीशी खंबीरपणेउभं राहण्यासाठी आलण
लताचेमनसुबेउधळू न लावण्यासाठी आता समीरच्या आजीनं सूत्र आपल्या हातात घेतली आहेत.
‘होणार सून मी ह्या घरची’ माललके त जेष्ठ अलभनेत्री रोलहणी हट्टंगडी यांनी साकारलेली ‘आईआजी’ आजही
रलसकप्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता पुन्हा एका नव्या भूलमके त आलण नव्या लुकमध्येरोलहणी हट्टंगडी छोट्या
पडद्यावर आपल्याला लदसणार आहेत. समीरच्या आजीच्या भूलमके त रोलहणीताई प्रेक्षकांच्या भेटीस येणार
आहेत.
आता समीरच्या आजीच्या येण्यानेमीरा आलण समीरच्या नात्यात पुन्हा सुखाचेक्षण येतील का? लतानेलदलेलं
आव्हान परतवून लावण्यात मीरा यशस्वी होईल का? या प्रश्नाची उत्तरं लमळतील, २६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता
‘तुझंमाझं ब्रेकअप’च्या एका तासाच्या लवशेष भागात!