Multistars cast Bus Stop Movie

5134

मल्टीस्टारच्या उपस्थित पार पडला “बसस्टॉपचा” प्रीमियर

 

गणराज असोशिएट्स प्रस्तुत श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित “ बसस्टॉप  सिनेमाचा दिमाखदार प्रीमियर अंधेरीमध्ये पार पडला. अमृता खानविलकरअनिकेत विश्वासरावसिद्धार्थ चांदेकरपूजा सावंतरसिका सुनीलअक्षय वाघमारेमधुरा देशपांडेसुयोग गोरे, सीमा चांदेकर सिनेमातील या स्टारकास्टने उपस्थिती लावून प्रीमियर सोहळ्याची शान वाढवली. तसेच सुयश टिळक, श्वेता मेहंदळे, रीना अग्रवाल ही स्टारमंडळी देखील यावेळेस उपस्थित होती. या सिनेमाच्या निर्मितीसाठी श्रेयश जाधव बरोबरच पूनम शेंडे,गजेंद्र पाटीलआसू निहलानी या तिघांनी देखील महत्वाची धुरा निभावली आहे.