Mavala (2016) Short Movie

 

  • Movie : Mavala (2016) short movie
  • Producer : prathmesh joshi,sanjay mehta,umesh dayma, balaji sirsat patil.
  • director : balaji sirsat patil.
  • Star Cast : balaji sirsat patil, divya rathod, prathmesh joshi, sairaj ghuge,jayraj sirsat patil,sneha kangne,sarita maske,prakash ghuge,janhvi ghuge,akash dayma,umesh dayma, swapnil rathod, kelash giri, shubham rathod, riya sharma, shubham jaybhaye,shekh ashfak, mina sharma.
  • Studio : shekh aazher.
  • writer : balaji sirsat patil.
  • dialogues : balaji sirsat patil.
  • Music : raju sunny.
  • Editor : raju sunny,gajanan kharjule
  • Production : jay bhavni Production  (pune)
 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारीत

व त्यांनी दिलेल्या न्यायचे आदेशाचे पालन करण्या साठी मावळा या लघुपटात खालील प्रकारे वर्णन केले ले दिसून येईल.
खरच या महाराष्ट्राला या भारत देशाला त्यां वीर पुरुषांची व त्यां थोर पुरुषांच्या विचारांची खूप गरज आहे.

लहान मुलीवर सुद्धा एवढे घातक पडतात या महाराष्ट्रतले या भारतातले लोक.

मुलींवर रोज होत असलेले बलत्कार, छेड-छाड, जिवंत अर्भक नदी नाल्यात फेकले जातात, हे ऐकण्यास व पाहण्यात येते किती कपटी मन झाले या लोकांचे, काही जन मध्यपान करून पोटच्या मुलीला जन्माला येउच देत नाही नेहमी नेहमी त्या गर्भवती आईला मारहाण, घरातून बाहेर काढले जाते.

ती गर्भवती आई थोडसे न्यायाने चालत असेल तर तिला तिच्या दोन जीवासोबत मृत्याशीच झुंज द्यावी लागते ती आई सगळे सोसते का गर्भपात करायला लावताय हे किती दिवस चालणार ,

हिंदू -मुस्लिम जातीवाद बंद झाला पाहिजे हा सगळा प्रकार.
सगळ्यांना वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत हे शक्य नाही कारण इथे गर्भात असलेली जिजाऊ सुरक्षीत व जन्माला येऊ देत नाही. तसेच यां सारखे सर्व थोर-शूर वीर पुन्हा दुसऱ्यांदा जन्माला घालायचे असतील तर मुलींना जन्माला येऊ द्या.
परस्त्रींचा आदर व सर्व स्त्री जातींचा सन्मान करा.

Mavala Balaji Sirsat Patil

 

मावळा मूवी ने महाराष्ट्र वर्ल्ड 2 क्रमांक पटकावला

सेलूच्या इतिहासातल्या पहिल्याच फिल्मस ला भेटला 2रा पुरस्कारवर्ल्ड महाराष्ट्र फिल्म्स एक्टर असोशिएशन आयोजीत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्य ठेवण्यात आलेल्या वर्ल्ड महाराष्ट्र फिल्म्स एक्टर लघुचित्रपट महोत्सवात सेलुच्या मावळा मूवी ने महाराष्ट्र वर्ल्ड 2 क्रमांक पटकावला उत्तम दिग्दर्शक/कलावंत म्हणुन बालाजी सिरसट पाटील  आणि मुस्लिम मुलीचा रोलकरणारी दिव्या राठोड या कलावंतान  उत्तम कलावंत म्हणुन जाहीर केले.. …

 

MAVALA MARATHI MOVIE

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here