फिल्म इंडस्ट्रीत अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांचे विवाहित जीवन खूप यशस्वी आहे. त्यापैकी एक म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची जोडी. आज आपण या जोडीविषयी बोलणार आहोत. या निमित्ताने आपण दीपिका आणि रणबीरच्या लव्ह केमिस्ट्रीबद्दल बोलू.
रणवीर सिंग आणि दीपिकाने सहा वर्षांच्या डेटिंगनंतर 14 नोव्हेंबर 2018 रोजी संपूर्ण रीतीरिवाजात लग्न केले. दीपिका आणि रणवीरची जोडी बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक आहे.
दीपिका आणि रणवीर आपले प्रेम व्यक्त करण्यात कधीच मागे पडत नाहीत. ते एकमेकांसाठी किती खास आहेत, ते कोणत्याही प्रसंगी कुठेही सांगू शकतात. फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर रणवीर आणि दीपिकाने स्टेजवर एकमेकांना किस केले होते.
लग्नानंतरही रणवीर दीपिकाला स्पेशल फील करण्याची एकही संधी सोडत नाही. तो जाहीरपणे किंवा कॅमेऱ्यासमोरही आपले प्रेम व्यक्त करण्यात मागे पडत नाही. दीपिका रणवीरची ही केमिस्ट्री बऱ्याचदा पुरस्कार सोहळ्यादरम्यान पाहायला मिळते.
दीपिका आणि रणवीरची प्रेमकथा संजय लीला भन्साळी यांच्या ‘राम लीला’ या चित्रपटापासून सुरू झाली. यानंतर हे दोघेही पद्मावत आणि बाजीराव मस्तानीमध्ये एकत्र दिसले. यावेळी त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सर्वांनाच आवडली.
‘पद्मावत’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर रणवीरने दीपिकाला फ्लाइंग किश दिले आणि तिला संपूर्ण श्रेय दिले. ते एकमेकांसाठी किती खास आहेत, ते कोणत्याही प्रसंगी कुठेही सांगू शकतात.
रणवीरने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याने दीपिकाला पहिल्यांदा एका अवॉर्ड शोमध्ये पाहिले होते. या दरम्यान दीपिकाने सिल्व्हर गाऊन घातला होता. त्या दिवसापासून रणवीर दीपिकावर फिदा झाला. यानंतर दोघांनी एकमेकांना भेटायला सुरुवात केली.
‘गोलियों की रासलीला’ चित्रपटात रणवीर आणि दीपिका यांच्यात एक रोमँटिक गाणे चित्रित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शूटिंग दरम्यान एक किसिंग सीनदेखील होता. दिग्दर्शकाच्या कट बोलल्यानंतरही रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण एकमेकांना किस करत राहिले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.