‘आ’क’र्ष’ण’ हे सर्वांनाच होते. पुरूष जसे स्त्रियांकडे आकर्षित होतात. अगदी त्याचप्रमाणे स्त्रिया सुद्धा पुरूषांकङे आकर्षित होतात. नवीन रिसर्चनुसार स्त्रिया ह्या आपल्या हार्मोन्स स्तरानुसार पुरूषांवर जास्त आकर्षित होतात.
साधारणपणे असे म्हणतात की, महिला प्रजनन काळात किंवा गर्भधारणा करण्याच्या अवस्थेत लैं’गिक निवड करताना महिला या शारिरीकदृष्ट्या सर्वांत जास्त मजबूत असणाऱ्या पुरूषांना आपला जीवनसाथी निवडणे पसंद करतात. त्याचप्रमाणे तो पुरूष आनुवंशिक दृष्ट्या खूप फीट आहे. परंतु सायकॉलॉजीकल सायन्स जर्नलमध्ये पब्लिश करण्यात आलेले निकष हे सामान्य धारणेच्या अगदी वेगळे आहे.
ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठातील प्रमुख संशोधक बेनेङिक्ट जोन्स यांच्यानुसार आम्हांला कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. स्त्रियांच्या हार्मोन्स मध्ये बदल झाल्यावर पुरूषांप्रती त्यांच्या आकर्षणात खूप बदल होतो. त्यांनी आपल्या संशोधनात स्त्रियांना पुरूषांचे फोटो दाखवले व त्यांना विचारले.
प्रत्येक महिलेला 10 पुरूषांचे फोटोज दाखविले व त्यानंतर क्रमानुसार रेटिंग देण्यास सांगितले. यामध्ये ज्या पुरूषावर जास्त आकर्षित झाल्याचे दिसून आले, त्याला जास्त पॉईंट देण्यात आले. तर महिलांसारखे दिसणाऱ्या पुरूषांना कमी पॉईंट देण्यात आले.
परंतु यामध्ये असा कोणताही पुरावा आढळला नाही की, त्यांची आवङ ही प्रजनन संबंधित हार्मोन्सशी आहे. महिलांच्या शरीरात हे हार्मोन्स एस्ट्राङियोल आणि प्रोजेस्टोन या नावाने ओळखले जाते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.