मित्रांनो!, ‘रॉकस्टार’ या चित्रपटातील रणबीर कपूरची हिरोईन तुम्हाला आठवत असेलच. होय, आम्ही बोलतोय ते नर्गिस फाखरीबद्दल. ‘रॉकस्टार’ या चित्रपटातील रणबीर कपूरची हिरोईन तुम्हाला आठवत असेलच. होय, आम्ही बोलतोय ते नरगिस फाखरीबद्दल. ‘रॉकस्टार’नंतर नरगिस चांगलीच लोकप्रिय झाली होती. अगदी ही खूप पुढे जाईल, असेही म्हटले जाऊ लागले होते.

पण प्रत्यक्षात काही मोजके सिनेमे केल्यानंतर ही हिरोईन अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. याच नरगिसने आता बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचवर धक्कादायक खुलासा केला आहे. होय, मी न्यूड झाले नाही, मेकर्ससोबत रात्र घालवली नाही म्हणून मी बॉलिवूडमधून बाद झाले, असे तिने म्हटले आहे. एका पोर्टलशी दिलेल्या मुलाखतीत ती करिअरवर बोलली. मला प्रसिद्धी आणि पैशाची अजिबात भूक नाही.

ज्यासाठी मी न्यूड सीन्स देईल किंवा निर्माता दिग्दर्शकासोबत रात्र घालवेल. मी ग्लॅमर दुनियेत आले पण स्वत:ला काही मर्यादा घालून घेतल्या. अर्थात याची मोठी किंमत मला चुकवावी लागली, असे ती म्हणाली. यापूर्वी उदय चोप्रा नरगिस व काही वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. सुमारे दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर नरगिस डिप्रेशनमध्ये गेल्याचीही चर्चा होती. उदयसोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नरगिस अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्याही होत्या.

अर्थात नरगिसने या बातम्या निव्वळ बकवास असल्याचे स्पष्ट केले होते. उदयने तर यावर एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले होते. नर्गिस व मी केवळ जवळचे मित्र आहोत. आम्हा दोघांच्या नात्याला मीडियाला रिलेशनशिपचे नाव देऊन मोकळा झालाय. पण यात काहीही सत्य नाही, असे त्याने म्हटले होते. या खुलाशानंतर उदय व नरगिस कधीच एकत्र दिसले नाहीत. पण जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही.

उदय ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल, ते त्याचे नशीब,असे मी म्हणेल. तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल, असे नरगिस एका मुलाखतीत म्हणाली होती. पण जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही. उदय ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल, ते त्याचे नशीब,असे मी म्हणेल. तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल, असे नरगिस एका मुलाखतीत म्हणाली होती. उदय चोप्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नरगिसचे नाव म्युझिक डिरेक्टरसोबत जोडले गेले. अमेरिकन म्युझिक डिरेक्टर मॅट अॅलोन्झो याला डेट करत होती.

बॉलिवूडमध्ये अनेक गोष्टींना मी नकार दिला आणि यामुळे अनेक संधी हातच्या घालवल्या. याचा खूप त्रासही झाला, असे ती म्हणाली. या काही कारणांमुळे माझे करिअर संपले, याचे वाईट वाटले. आजही वाटते. पण आयुष्यात स्वत:ची काही तत्त्व असतात आणि जे या तत्त्वांवर चालतात, तेच जिंकतात, हे मी वेळोवेळी स्वत:च्या मनाला समजावत राहते, असे ती म्हणाली. मी स्वत:शी प्रामाणिक आहे. दुस-यासमोर मी कशी आहे हे मला सिद्ध करायची गरज नाही.

माझ्यासाठी माझी तत्त्व अधिक महत्त्वाची आहेत, असेही ती म्हणाली. माझ्या तत्त्वांवर मी बॉलिवूडमध्ये आहे, याचा आनंद आहे. मी इंटिमेट सीन्सला सरळ नकार दिले. मॉडेलिंगमध्ये अनेकवेळा मला नेकेड किंवा टॉपलेस शॉट्ससाठी विचारण्यात आले, पण मी त्यालाही नकार दिला. कारण मी त्यात कम्फर्टेबल नाही, असेही ती म्हणाली. नरगिस मद्र्रास कॅफे, किक, हाउसफुल 3, मैं तेरा हिरो आणि 2020 मध्ये आलेल्या तोरबाजमध्ये दिसली आहे.