सारेगमप – घेपंगा कर दंगा : आता सुरु होणार चुरशीची लढत

शुना  है आज समंदर को बडा गुमनाम  आया है
उधर ही लेचलो कश्ती जजधर तुफान आया है

तुफानाशी थेट पंगा घेत शीड उभंकरुन वाट काढणाऱ्या लढवययांसाठी आहेयंदाचंसारेगमपचंपवव..! ‘घे पंगा कर
दंगा’ म्हणत हेआव्हान पेलण्यासाठी जसेस्पधवक सज्ज होतेतसेच परीक्षक, ननवेदक, वादक आणण झी मराठी
सुधा . झी मराठी सारेगमपच्या आजवरच्या पवाांनी प्रेक्षकांच्या मनात घर के लंय. तब्बल चार वर्षांनी  नवंपववघेऊन
येताना उत्साह आणण जोश तोच असला तरी यंदाचंपववतरुणाईची भाषा बोलणारं आहे. संगीताच्या मैदानात स्पधवक
एकमेकांशी सरुेल पंगा घेऊन करणार आहेत धमाल दंगा!

चार वर्षांनी सारेगमपचंपववघेऊन येताना काय नवंअसावंहा ववचार करताना घेपंगा कर दंगा ही थीम ठरवण्यात
आली आहे. के वळ सात सरूांची जाण असणारा नाही तर त्या सरुांच्या साथीनेआव्हान झेलणारा ताकदीचा सपु रस्टार
शोधणं, हा या पवावचा मुख्य उद्देश आहे. सारेगमपच्या ललट्ल चॅम्पसमध्येज्यानेनेहमीच प्रयोगशीलतेवर भर
ठेवला असा सवाांचा लाडका तरुण-तडफदार गायक-संगीतकार रोहहत राऊत यंदाच्या पवावत ननवेदकाची भलूमका
साकारतोय.

झी मराठी सारेगमपचेपरीक्षक हा नेहमीच औत्सक्याचा ववर्य ठरलाय. अनेक मान्यवरांनी सारेगमपच्या मंचावरून
महाराष्ट्राच्या गानरत्नांना मागवदशवन के लंआहे. यंदाच्या यथु फुल पवावसाठीही तरुणाईची भार जाणणारेआणण
त्याचबरोबर संवेदनशील मराठी प्रेक्षकांच्या मनाला हात घालणारेपरीक्षक लाभलेआहेत. ज्याच्या चचत्रपटात संगीत
ही नेहमीच जमेची बाजूराहहली आहेअसा हिंदी -मराठी चित्रपटसृष्टीतील  राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक रवी
जाधव या पर्वासाठी  परीक्षक म्हणून आपल्या समोर आला आहे. सरुांनाही जजची मोहहनी पडावी अशी अलबेली बेला
स्पधवकांना पारखून त्यांच्या गाण्यातलेबारकावेसांगनू त्याचंमागवदशवन करतेय आणण आता या मान्यवरांमध्येभर
पडली आहे, हिंदी -मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील प्रख्यात गीतकार-संगीतकार-लेखक-गायक राष्ट्रीय पुरस्कार
ववजेतेस्वानंद ककरककरे! स्वानंद ककरककरेयांच्या एंरीमळु सारेगमपच्या या पवावला पररपूणवपरीक्षकांची टीम लाभली
आहे, असं म्हणणं वावगंठरणार नाही.

रवी जाधव आपलंमतंव्यक्त करताना म्हणतो, “पुढच्या फे रीसाठी ननवडण्यात आलेल्या गायकांमधून कोणाचा
आवाज लसनेमाच्या पाश्ववगायनसाठी अचधक योग्य आहे, याचा शोध मी घेत राहणार आहे. बेला स्वतः उत्तम गानयका
आहे, स्वानंद उत्तम लेखक व गायक आहेआणण मी हदग्दशवक आहे. मला वाटतंकी आमची उत्तम टीम जमली आहे-
लेखक, गानयका आणण हदग्दशवक. जो लसनेमॅहटक आवाज लागतो, त्या आवाजाचेजेमॅजजक असते, तेशोधायचा मी
प्रयत्न करतोय.”

नव्या परीक्षकाच्या भलूमकेतून आपल्याला भेटायला येणारेस्वानंद ककरककरेसांगतात, “मी ऐकलंआहेकी खूपच
सरुेल स्पधवक अवघ्या महाराष्ट्रामधून ननवडण्यात आलेआहेत आणण त्यांचंपरीक्षण करणं, हेमाझ्यसाठी नक्कीच
उत्सकु तेचंठरणार आहे. ”

बेला शेंडे म्हणतात,” सारेगमप हा फक्त एक लस शिंगीन रीऍललटी शो नसनू हा सरुांचा महायज्ञ आहे. आपली कला
जगासमोर सादर करण्याची शुवर्णसंधी देणारा, मराठी मनांना आपलासा वाटणारा हा मंच आहे. महाराष्ट्रातल्या
तरुणाईची ही अफाट ऊजावपाहून मी थक्क झाले. स्पधवकांना मागवदशवन करताना, त्यांचेववचार जाणून घेताना मलाही खूप लशकायला लमळतंय. परीक्षकाची ही भलूमका मी खरंच खूप एन्जॉय करतेय. या पवावत स्वरांचा हा दंगा
महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणार एवढंमात्र नक्की. “

औरंगाबाद, नागपूर, पुणे, मबुं ई, गोवा, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये’सारेगमप – घेपंगा कर दंगा’साठी
ऑडडशन झाल्या आणण प्रत्येक शहरातून २५०० ते३००० पेक्षा अचधक स्पधवकांनी सहभाग घेतला. प्रत्येक शहरातला
उत्साह आणण टॅलेंट थक्क करणारं होतं. या ऑडडशन दरम्यान जाणवलेली एक चांगली गोष्ट्ट म्हणजेयेणारेस्पधवक
पंगा घेण्याच्या तयारीनेच आलेहोते. उत्तम गायकांसोबत काही धमाल पात्रही पाहायला लमळाली. त्यामळु ऑडडशन
राऊं ड खऱ्या अथावनेमनोरंजनाची मेजवानी ठरले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ननवडलेल्या ८४ स्पधवकांना
मबुं ईला बोलावलंगेलं. आता खरंचॅलेंज होतंकी या उत्तम गायकांमधून सवोत्तम ३६ ननवडणं. आता सारेगमपची ही
पुढील वाटचाल अचधक रोमांचक आणण चुरशीची होणार यात शंका नाही. महाअंनतम सोहळ्याच्या हदशेनेसरुु होणारा
हा सांगीनतक प्रवास अचधक मनोरंजक होणार आहे. मग दर सोमवार-मंगळवार रात्री ९:३० वाजता, झी मराठीवर
पाहायला ववसरू नका, सारेगमप – घेपंगा कर दंगा!