Yogesh Sohonis Film Dry Day

790

Yogesh Sohonis Film Dry Day
Upcoming Marathi Movie Dry Day

मराठी सिनेसृष्टीमध्ये आता जास्त प्रमाणात वेगळेपण दिसून येते आणि सर्वत्र मराठी मनोरंजनसृष्टीची वाहवा पण होत आहे. अनेक यंग आणि क्रिएटिव्ह माईंड सध्या नवीन चित्रपट बनवण्यामागे मेहनत घेत आहेत. सर्वत्र मराठी चित्रपटाचे कौतुक होत असताना आणखी एका नवीन मराठी चित्रपटाची भर पडली आहे आणि तो चित्रपट म्हणजे ‘ड्राय डे’Dry Day.

‘ड्राय डे’ Dry Day या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘ड्राय डे’Dry Day या चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव आणि निर्माते संजय पाटील हे आहेत, तर डीओपी नागराज एम. डी. हे आहेत.

Yogesh Sohonis Film Has Interesting Title Dry Day

 

झी मराठी वाहिनीवरील ‘अस्मिता’ या मालिकेतील अभिनेता योगेश सोहोनी या चित्रपटाचा  भाग आहे आणि नुकतेच त्याने या चित्रपटाशी संबंधित सोशल मिडीयावर एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “एक नवीन प्रोजेक्ट, एक नवी सुरुवात…”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here