विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी कुणाला माहीत नसेल. सोबत जाहिरात केल्या पासून त्यांची प्रेम कहाणी जी सुरू झाली ती आता लग्न होऊन एक मुलगी होईपर्यंत येऊन थांबलेली आहे. सध्या विराट कोहलीची एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. कारण काही दिवसांपूर्वी पासून अनुष्का आणि विराट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

कारण अनुष्का शर्मा ग’रो’द’र होती. आणि आता ती बाळातीन झालेली आहे. आणि याची माहिती विराट कोहलीने दिलेली आहे. त्यांना दोघांना मुलगी झालेली आहे.

क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली.

आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली.

यावेळी आम्हाला थोडी प्रा’य’व्ह’सी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली.

ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

अनुष्काने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली.

विराट अनुष्का ला मुलगी झाली आणि त्यांच्या घरात जशी लक्ष्मी आली. त्यांच्या चाहत्यांनाही फार आनंद होत आहे. विराट कोहली यांच्या भावाने इंस्टा ग्रामवर मुलीचा फोटो शेयर केला आहे. जो फार चैतन्य मय आहे.

दोघांना मुलीचा जन्म झाला म्हणून खूप शुभेच्छा. कारण मुलगी म्हणजे लक्ष्मी त्यांच्या घरी आलेली आहे. विराट आणि अनुष्का एकमेकांशी खूप प्रेम करतात. हे दिसून येतं. कारण मागे ज्यावेळी विराट आयपीएल खेळायचा तेव्हा मैदानावर उभं असून तो अनुष्का जेवली की नाही याचा इशारा करायचा. त्या दोघांना आई बाबा झाल्याने खूप शुभेच्छा. चाहत्यांना ही खूप आनंद वाटला असेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.