“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा सोनी सब वरील सर्वांचा फेवरेट शो आहे. हा शो कुणी पाहत नाही, असे कुणी क्वचितच भेटेल. नवनवीन कल्पनांवर आधारित समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून या शोचे एपिसोड आहेत. तसेच “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील सर्वच कलाकार हे आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

मित्रांनो सध्या “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील बरेचसे कलाकार हे बदललेले दिसत आहेत। अशाच एका नवीन कलाकारांविषयी आम्ही तुम्हांला आज सांगणार आहोत. या सर्व कलाकारांमध्ये अंजली भाभीची भूमिका देखील अतिशय सुंदर आहे.

नव्या अंजली भाभी यांची भूमिका तर अतिशय सुंदर आहे. अभिनेत्री सुनैना फौजदार हिने काही दिवसांपूर्वीच हा शो सुरू केला आहे. परंतु खूप कमी दिवसांत त्यांनी आपल्या चाहत्यांना आपल्या अभिनयाने भुरळ पाङली. अभिनेत्री सुनैना फौजदार ही सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. ती नेहमीच आपले बोल्ड व सुंदर फोटोज् शेयर करून आपल्या सर्व चाहत्यांसोबत जोडलेली असते.

सध्याच सुनैना फौजदार हिने अतिसुंदर असे फोटोज् आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेयर केले आहेत. त्यामुळे ती हल्ली जास्तच प्रसिद्धीच्या झोतात आहेत. तिने सिल्वर रंगाचा एक ङ्रेस परिधान केला होता. त्यावर तिने गडद लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. सुनैनाच्या या ग्लैमरस लुकने सर्वांचेच होश उडाले आहेत.

लाल रंगाच्या या गडद साङीमधील अफलातुन लुकमध्ये अभिनेत्री सुनैना ही जणू इंद्राच्या दरबारातील अप्सराच दिसत होती. परंतु तुम्हांला माहित आहे का? या फोटो सोबत तिने “अगर हमें पहली बार प्यार में पड़ने का दूसरा मौका मिले तो” असे कॅप्शन टाकले होते.

थोडक्यात म्हणजे, “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील नव्या अंजली भाभींनी सर्वांनाच आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध केले आहे. तसेच तिचे हे सुंदर फोटोज् तिच्या चाहत्यांना अतिशय आवडत देखील आहेत. त्यामुळेच तर तिचे सर्व फोटोज् ताबडतोब वायरल होतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.