तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेच्या प्रसिद्धीची तुलना आजवरच्या इतर कोणत्याही मालिकांपैकी करायची झाली तर अगदीच सहजतेने तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका वरचढ ठरल्याची पहायला मिळेल. या मालिकेच्या प्रत्येक पात्राला ज्या कुणी अभिनेत्याने अथवा अभिनेत्रीने वठविले ती सारीच पात्रे जणू त्यांच्याच आयुष्याचा भाग बनून गेल्याच आपल्याला जावणतं.

तर या मालिकेतला भिडे गुरूजी आणि सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी असणारा भिडे अर्थात मंदार हा अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या चर्चेत येण्याच कारण यावेळी त्याच वैयक्तिक आयुष्य आहे. याआधी मंदारच्या कुटुंबाबात फारशी माहिती कुणाला नसायची.

परंतु आता हळूहळू कुठेतरी याही गोष्टी प्रकाशात येत आहेत. मंदार सध्या त्याच्या गावी नाशिक येथे सुट्यांचा आनंद घेत आहे. आणि हे सर्व करत असताना तो अगदी झगमगाटापासून, धकाधकीच्या जीवनापासून दूर झाल्याच्या भावनेने एकप्रकारे प्रसन्न झाला आहे.

मंदार चांदवडकर याने स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट करत तो गावी सुट्यांचा मनसोक्त आनंद घेतोयं याची ग्वाही दिली होती. आता नुकतीच एक नवी पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरलं होते आहे. आणि ती चक्क मंदार चांदवडकर याच्या पत्नीच्या फोटोची असून, त्यावर अनेक चाहते व रसिकप्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मंदारने मागेच एका पोस्टमधून त्याच्या गावातील खास मंदिराच्या बद्दलची फोटो शेअर करत कॅप्शनमधून माहिती दिली होती. आता नुकताच जो फोटो व्हायरलं होतो आहे तो मंदार आणि त्याच्या पत्नीचा नेमकाच एका मंदिरातून देवाच्या पाया पडून आल्यानंतर काढण्यात आला आहे. मंदारची पत्नी दिसण्यात अगदी सुंदर आहे असं मंदारच्या फॅन्सचं म्हणणं आहे. मंदारच्या इतर गावाकडील शेतातील फोटो, व्हिडिओ यांच्या पोस्टदेखील शेअर करताना पहायला मिळतो आहे.

तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेच्या प्रसिद्धीची तुलना आजवरच्या इतर कोणत्याही मालिकांपैकी करायची झाली तर अगदीच सहजतेने तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका वरचढ ठरल्याची पहायला मिळेल. या मालिकेच्या प्रत्येक पात्राला ज्या कुणी अभिनेत्याने अथवा अभिनेत्रीने वठविले ती सारीच पात्रे जणू त्यांच्याच आयुष्याचा भाग बनून गेल्याच आपल्याला जावणतं.

तर या मालिकेतला भिडे गुरूजी आणि सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी असणारा भिडे अर्थात मंदार हा अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या चर्चेत येण्याच कारण यावेळी त्याच वैयक्तिक आयुष्य आहे. याआधी मंदारच्या कुटुंबाबात फारशी माहिती कुणाला नसायची. परंतु आता हळूहळू कुठेतरी याही गोष्टी प्रकाशात येत आहेत.

मंदार सध्या त्याच्या गावी नाशिक येथे सुट्यांचा आनंद घेत आहे. आणि हे सर्व करत असताना तो अगदी झगमगाटापासून, धकाधकीच्या जीवनापासून दूर झाल्याच्या भावनेने एकप्रकारे प्रसन्न झाला आहे. मंदार चांदवडकर याने स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट करत तो गावी सुट्यांचा मनसोक्त आनंद घेतोयं याची ग्वाही दिली होती.

आता नुकतीच एक नवी पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरलं होते आहे. आणि ती चक्क मंदार चांदवडकर याच्या पत्नीच्या फोटोची असून, त्यावर अनेक चाहते व रसिकप्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मंदारने मागेच एका पोस्टमधून त्याच्या गावातील खास मंदिराच्या बद्दलची फोटो शेअर करत कॅप्शनमधून माहिती दिली होती.

आता नुकताच जो फोटो व्हायरलं होतो आहे तो मंदार आणि त्याच्या पत्नीचा नेमकाच एका मंदिरातून देवाच्या पाया पडून आल्यानंतर काढण्यात आला आहे. मंदारची पत्नी दिसण्यात अगदी सुंदर आहे असं मंदारच्या फॅन्सचं म्हणणं आहे. मंदारच्या इतर गावाकडील शेतातील फोटो, व्हिडिओ यांच्या पोस्टदेखील शेअर करताना पहायला मिळतो आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!