मराठी अभिनेत्री बॉलिवूड मध्ये काम करायला लागली की खूप चर्चेत येत असते. सध्या सैराट फेम आरची ही अमोल पालेकर यांचया सोबत काम करत आहे. तर ती सध्या शूट मध्ये व्यस्त आहे.

सध्या ती सोशल मीडियावर फार कार्यरत असते. तिचा एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. तर तो व्हिडीओ कोणता ? हा जाणून घ्यायचं आहे तर चला सविस्तर पाहू.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकू राजगुरूने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रिंकू राजगुरू सध्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित या प्रोजेक्टमध्ये रिंकूसोबत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर दिसणार आहेत. तिच्या या प्रोजेक्टच्या शीर्षक आणि कथानकाबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. मात्र शूटिंगच्या सेटवरून हा कोर्ट रुम ड्रामा असेल.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत

रिंकू सध्या आघाडीची अभिनेत्री बनण्याकडे वाटचाल करत आहे. सोशल मीडियावर ती फार असते. तिचे करोडो चाहते ही असतात. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.