ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

आपल्या स्वयंपाकघरात सहजतेने उपलब्ध असलेल्या या ५ गोष्टी वजन कमी करण्यास मदत करतात आणि त्यादेखील कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय. जानून घ्या हे पूर्णपणे घरगुती आयुर्वेदिक पदार्थ.

आज प्रत्येक व्यक्ती आपल्या वेगाने वाढणाऱ्या वजनाने त्र’स्त आहे. प्रत्येकाला हे वाढते वजन काही किलोग्राम तरी नक्कीच कमी करायचे आहे. तर यासाठी आपल्याला इकडेतिकडे पाहण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्या स्वयंपाकघरातच आपल्याला अशा काही गोष्टी सापडतील ज्यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होईल.

अनेक सुप्रसिद्ध आ’यु’र्वे’द’शा’स्त्र’ज्ञां’नी याची पुष्टी केली आहे की, “आहार आणि व्यायाम हाच वजन कमी करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे”, परंतु आपल्यातील बरेच लोक असे आहेत की त्यांना माहित नाही की आपल्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी आहेत की, ज्या त्यांचे वजन काही किलोग्रॅम तरी नक्कीच कमी करण्यास मदत करू शकतील. आपल्या रोजच्या आहारात त्या काही स्वयंपाकघरातील वस्तूंचा समावेश करणे हे आपले वाढते वजन कमी करण्यात खूप प्रभावी ठरू शकते. ”

आज आम्ही आपल्याला स्वयंपाकघरातील या पाच सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांबद्दल सांगू जे आपल्या शरीराची पाचन प्रणाली आणि चयापचय (मेटाबॉलिझम) सुधारून आपले वजन कमी करण्यास मदत करतात.

दालचिनी – दालचिनीचा उपयोग आयुर्वेदात जं’तु’ना’श’क, उ’ष्ण व उ’त्ते’ज’क, अँ’टी-बॅ’क्टे’रि’य’ल या गुणधर्मांमुळे केला जातो. जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला जातो तेव्हा ही गोड सुगंध असलेली दालचिनी चयापचय क्रिया वाढवते, रक्तातील साखर आणि को’ले’स्टे’रॉ’ल’ची पातळी कमी करते. सकाळी उठल्यानंतर दालचिनी मिश्रित पाण्याचे सेवन केल्याने भूक कमी होण्यास मदत होते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

काळी मिरी – काळी मिरी आयुर्वेदात वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. ही शरीरातील न’सांमधे आतून असलेले ब्लॉ’के’ज कमी करते, र’क्ता’भि’स’र’ण प्रक्रियेत सुधार करते आणि चयापचय वाढवते. शरीरास वि’षमुक्त करण्याबरोबरच च’र’बी देखील कमी करते.

आले- आयुर्वेदातील हा जादूई पदार्थ चयापचय प्रक्रिया वाढवतो, यामुळे पोट निरोगी राहते. आले च’र’बी कमी करते आणि शरीरातून वि’षा’री घ’ट’क काढून टाकते. यात जळजळ कमी करणारे आणि अँ’टी-बॅ’क्टे’रि’य’ल घटक असतात. आल्याचा दररोज वापर केल्याने तुमचे वजन तर कमी होतेच, पण तुमचे सर्वांगीण आरोग्यही चांगले राहते.

लिंबू- रोजच्या आहारात वा कोशिंबीरीवर पिळून अथवा लिंबूपाणी पिऊनही तुम्ही तुमचे वजन झपाट्याने कमी करु शकता. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हि’टॅ’मि’न सी आणि विरघळणारे फायबर असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. लिंबाचा हृ’द’य’रो’ग, अ’श’क्त’प’णा, मू’त्र’पिं’डा’तील खडे, पचनरोग इ. आ’जा’रा’त चांगला उपयोग होतो.

मध – रात्री झोपायच्या आधी मधाचे सेवन केल्याने झोपेच्या सुरुवातीच्या काळात कॅ’ल’री ब’र्न होऊन कमी होतात. मधात अनेक उपयुक्त घटक असतात जे भूक कमी करतात आणि त्यायोगे वजन वेगाने कमी होते. रोज आहारात मधाचा उपयोग केल्यास पोटाची चरबी सहजपणे कमी होते.

तर तुम्हीही नेहमी स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंनी तुमचे वाढते वजन कमी करून निरोगी रहा.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.