चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशाच काही राजकारण्यांच्या पत्नींविषयी सांगू ज्या सौंदर्यात भारताच्या सर्व अभिनेत्रींना कडक स्पर्धा देतात. तर जाणून घेऊया, या 5 नेत्यांच्या पत्नी बद्दल ज्या बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहेत.

ज्योतिरादित्य सिंधिया : कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची पत्नी प्रियदर्शिनी राजे सिंधिया बडोदाच्या गायकवाड घराण्याची राजकन्या आहेत. 2012 मध्ये फेमिनाने प्रियदर्शिनीला जगातील 50 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत नाव दिले.

अखिलेश यादव : डिंपल यादव समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत. 2012 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी बिनविरोध जिंकून विक्रम नोंदविला होता. उत्तर प्रदेशमधील सेलिब्रिटी खासदार म्हणूनही त्यांची ओळख आहे.

सचिन पायलट : सारा अब्दुल्ला हि दिवंगत राजेश पायलटचा मुलगा सचिन पायलटची पत्नी आहे. लंडनमध्ये शिकत असताना सचिन पायलट सारा अब्दुल्लाला भेटला आणि काही दिवसांनी दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. दोघांनी जवळ जवळ तीन वर्षे डेट केले आणि सचिन आणि साराने जानेवारी 2004 मध्ये लग्न केले.

लग्नाआधी सचिनने कधीही राजकारणात येण्याचा विचार केला नव्हता. पण वडील राजेश पायलट यांच्या निधनानंतर त्यांना राजकारणात उतरावे लागले. सचिनने जेव्हा राजकारणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा त्यांचे वय अवघ्या 26 वर्षे होते. दौसा (राजस्थान) येथून 2004 च्या लोकसभा निवडणुकीत सचिनने मोठा विजय मिळविला होता.

सुखवीरसिंग बादल : 25 जुलै 1966 रोजी जन्मलेली हरसिमरत कौर शिरोमणी अकाली दलाचे सदस्य आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखवीरसिंग बादल यांच्या पत्नी आहेत. जे स्वत: एक राजकारणी आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत. ते भटिंडा लोकसभा मतदारसंघातील लोकसभा खासदार आहेत.

दिग्विजय सिंह : 1972 मध्ये जन्मलेली अमृता राय पेशाने एक अँकर आणि पत्रकार आहे. अमृता राय यांनी आनंद प्रधान या पत्रकारांशी लग्न केले होते. 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृताने 24 वर्षांच्या वयात 2015 मध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री 68 वर्षीय दिग्विजय सिंहशी लग्न केले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.