ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचा पूर्ण परिवार हा फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन व त्यांची मूलगी आराध्या हे हैदराबादला गेले होते.

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन ही फिल्म मध्ये मुळीच नाही. परंतु तरीही ती नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. अशातच श्वेता ची मूलगी आणि बिग बी यांची नात “नव्या नवेली नंदा” ही तरी मागे कशी राहील बरं..?

नव्या नंदा ही आपली फॅमिली, आपले फ्रेंड्स यांच्यामुळे नेहमीच चर्चेत असते. हल्लीच तिने आपले इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केले आहे. अकाउंट सोबतच तिचे काही फोटोज् देखील सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात.

तुम्हांला माहित आहे का, काही दिवसांपासूनच नव्या नंदा चे नाव हे दिग्गज अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा “मिजान जाफरी” सोबत जोडले जात आहे. असे म्हणतात की, हे दोघेही रिलेशनशिप मध्ये आहेत.

“नव्या” सोबत लग्न करण्याची इच्छा आहे : नव्या सोबतच्या रिलेशनशिप संदर्भात मिजान ची मुलाखत घेतली असता, तू लग्न करण्यासाठी सारा अली खान, नव्या नंदा, अनन्या पांडे यांपैकी कोण आवडेल? असे त्याला विचारले असता त्याने सांगितले की, मला नव्या नंदा सोबत लग्न करायला आवडेल.

एकत्र राहणे म्हणजेच “ङेट” करणे नाही : यासोबतच मिजान ने आपले नाव नव्या सोबत जोडल्याच्या संदर्भात देखील आपले मत व्यक्त केले आहे. त्याने सांगितले की आमच्या दोघांत कोणतेही रिलेशनशिप नाही.

फक्त बॉयफ्रेंड- गर्लफ्रेंड यांचेच ङेटिंग वगैरे हेच रिलेशनशिप नसते. तर मैत्रीचे नाते हे देखील एक रिलेशनशिप आहे. जर दोघेही एकमेकांना भेटत असतील, तर ते दोघेही एकमेकांना ङेट करत आहेत, असे लगेचच होत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.