सादर करत आहोत या वर्षीचं बाप्पाचं सर्वात Cool गाणं.  ThankGod Bappa starring Riteish Deshmukh and Bappa! Brought to you by STAR Pravah and Mumbai Film Company




Thank God बाप्पा रितेशने हे गाणं सादर केलं

“तो बसतो, तो फसतो, तरी गालातच हसतो

दिड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो

थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो…”

आपल्या लाडक्या बाप्पावर आधारित अनेक चित्रपट आहेत आणि मालिकेतून पण बाप्पाची कथा सांगण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर बाप्पावर आधारित गाण्यातून आणि शब्दांतून बाप्पाचे कौतुक केले जाते, त्याच्याविषयीचे महत्त्व सांगितले जाते. पण आता बाप्पाचे रॅप सॉंग पण आले आहे, तुम्ही पाहिले का?

 

मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार इंडिया प्रस्तुत ‘थँक गॉड बाप्पा’ या गाण्याची निर्मिती जेनिलिआ देशमुखने केली असून अभिनेता रितेश देशमुख याने हे गाणं गायले आहे. कपिल सावंत यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या शब्दांतून ‘बाप्पा आपल्यासारखा असता तर काय झालं असतं आणि काय झालं असते हे कळल्यावर थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो’ याची जाणीव अतिशय सुंदररित्या करुन दिली आहे. नक्की आम्हांला काय सांगायचे आहे, हे तुम्हांला ‘थँक गॉड बाप्पा’ हे गाणं पाहिल्यावर कळेल.




Thank God Bappa

 

  • Mumbai Film Company
  • Star Pravah
  • Producer : Genelia Deshmukh
  • Director :  Kapil Sawant
  • DOP : Manoj Lobo
  • Music : Amar Magrulkar
  • Editor : Adele Pereira
  • Lyrics  : Kapil Sawant
  • Line Producer :  Vinay Chaukar (Sukarma Films) Sound Engineer – Abhay Rumde Costume Designer – Puneet Jain, Amrita Sarkar Art Director – Mandar Nagaonkar Choreographer – Imran Malgunkar Makeup – Nitin Indulkar Online Editor – Mohammed Nadeem Akthar VFX – Illusion Ethereal Studio
    Subtitles – Shiv Kumar Parthasarathy

 

Thank God Bappa Song by Riteish Deshmukh Posters

Thank God Bappa

Thank God Bappa Song by Riteish Deshmukh

Thank God Bappa Song Riteish Deshmukh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here