ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

Swapnil Fans Fugey Marathi Movie Hatke Pramosion
Swapnil Fans Fugey Marathi Movie Hatke Pramosion New Marathi Movie Fugay 2017 

Swapnil Joshi Fans Fugey Movie Pramosion

Movie : Fugey (2017)फुगे 

स्वप्नीलचे चाहते देखील करतायत ‘फुगे’ चे हटके प्रमोशन!

Fugay ‘फुगे’ या नावातच धम्माल मस्ती असलेल्या आगामी चित्रपटाची संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनाआधीच मोठी चर्चा होत आहे. हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला प्रदर्शित होत असल्यामुळे स्वप्नील आणि सुबोधच्या चाहत्यांनीदेखील आपापल्यापरीने ‘फुगे’ चे प्रमोशन करायला सुरुवात केली आहे. खास करून मराठीचा रोमेंटिक हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वप्नील जोशीच्या महिला चाहत्यापैकी एकीने ‘फुगे’ सिनेमाचे नाव असलेली मेहंदी आपल्या हातावर रेखाटून घेतली आहे. तर एकीने १० फेब्रुवारी ‘फुगे’ असे नाव कोरलेली संत्री बाजारात विकायला ठेवली आहेत.

Swapnil fans Orange tatoo 1

 

Fugey Marathi Movie Songs Free Download

एवढेच नाही तर, स्वप्नील जोशीची चाहत्या असलेल्या एका महिला शिक्षिकेने आपल्या शाळेतील मुलांचा Party De Song ‘पार्टी दे’ या गाण्यावर नाच बसवत, हा व्हिडियो सोशल साईटवर पोष्ट केला आहे. शिवाय स्वप्नील जोशी आणि सुबोध भावेच्या ‘फुगे’ या सिनेमाच्या यशासाठी किरण जाधव नामक एका फेनने चक्क कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचा अभिषेक केला.

Swapnil Fan Kiran Jadhav at Mahalaxmi temple

लव्हस्टोरी नव्हे तर प्रेमाची हटके बॅकस्टोरी सांगणारा हा सिनेमा एका वेगळ्याच धाटणीचा असल्याचे याहून पाहायला मिळते. इंदर राज कपूर प्रस्तुत आणि  एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी निर्मित हा सिनेमा स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमाची प्रदर्शनापुर्वीच सामान्य प्रेक्षकांकडून होत असलेली प्रसिद्धी लक्षात घेता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हाउसफुल कामगिरी करेल, असे भाकीत केल्यास वावगे ठरणार नाही.

 

Fugay 2016 Marathi Movie Mp3 Songs Free Download 
Swwapnil Joshi fans Link-  https://www.facebook.com/FugayTheFilm/videos/1836069410009611/

Swapnil Fans  Photos    Swapnil fans Orange tatoo

Swapnil fans Orange tatoo 2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here