कोण कधी चर्चेत येईल याचा कसलाही भरवसा देता येत नाही. सध्या कलाकार जगतात एक अभिनेता खूप प्रसिद्ध आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. पण त्याने सध्या एक जी पोस्ट केलेली आहे ती खूप चर्चेत आहे.

पण आता ती पोस्ट नेमकं काय केली हेही आपल्याला पाहावं लागेल. चला तर मग जाणून घेऊयात त्या कलाकारांचे नाव आणि त्याची ती व्हायरल पोस्ट.

काही गोष्टी ला कं’टा’ळू’न सोशल मीडियाला काही दिवसांपूर्वीच राम राम ठो’क’ले’ला मराठमोळा अभिनेता आज अचानक केलेल्या एका पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कारण इथे ग्लॅ’म’र असणारे लगेच व्हायरल होतात.

काही दिवसांपूर्वीच का रे दु’रा’वा मालिका फेम सुयश टिळक याने आपल्या इंस्टाग्रामवरून ए’क्झि:ट करत असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतरची त्याची ही पोस्ट आता चर्चेत येत आहे या पोस्टमध्ये त्यानं प्रेम करण्याव्यक्तीबद्दल, खास नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहे.

एखाद्यावर प्रेम केलं तर ते नि’स्वा’र्थी असावं, आपल्या जोडीदाराच्या क’ठि’ण काळात त्याच्या पाठिशी उभं राहायला हवं. आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी कुठेच कमी नाहीत आणि दु’म’त’ही नाहीत. त्याने खरं बोललेलं आहे खूप. त्यामुळे सुयश चाहत्यांचा आवडता हिरो आहे. सुयश च्या मनातील गोष्टी आता खूप व्हायरल होऊ लागलेल्या आहेत.

मानसिक मनाच्या प्रश्न त्याने मांडलेले आहेत. जेकी तुम्हा आम्हाला खूप भावून टाकतील. तुम्ही एकटे नाहीत असेही आ’श्व’स्त करत प्रेमाबद्दल त्याने या पोस्टमध्ये मनातल्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. ज्या की चाहत्यांना खूप आवडला आहेत असं दिसून येत आहे. कारण एवढी समज असलेले कलाकार खूप तुरळक आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुयश टिळक आणि तुझ्यात जीव रंगला मालिका अभिनेत्री अक्षया देवधर यांच्यात ब्रे’कअ’प झाल्याची चर्चा होती. यालाच अनुसरून त्याने ही पोस्ट तर नाही ना लिहिली असेही सध्या बोलले जात आहे. अक्षया आणि सुयश गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. पण म्हणतात न की काहींना काहींची जवळीक स’ह’न होत नाही पचत नाही. तेच झालं दोघांच्या बाबतीत. मग काय सुयश अ’लि’प्त होण्याच्या मार्गावर आला.

त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर देखील अनेकदा व्हायरल झाले त्यावरून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असेच म्हटले जात होते. २०१८ साली अक्षया आणि सुयशने एकत्रित काढलेला एक फोटो शेअर केला होता त्यात अक्षयाच्या बो’टा’तील अंगठी पाहून चाहत्यांनी त्यांचा साखरपुडा झाला असल्याचे वर्तवले होते परंतु या सर्व अ’फ’वा आहेत असे त्यांच्या नि’क’ट’व’र्ती’यांनी स्पष्ट केले होते. दोघांच्या ब्रे’कअ’प नंतर आता नेमकं काय झालं ? हे पाहणं म्हत्वाच. कारण एवढी चांगली जोडीला नेमकं झालं काय ? आणि त्यात सुयश ने नेमकं सोशल मीडिया सोडून जायचा निर्णय का घेतला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.