shruti-marathe-and-gaurav-ghatnekar-marriage-photos
Shruti Marathe And Gaurav Ghatnekar Marriage Photos

श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकरचा विवाह सोहळा
श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर यांचा विवाह सोहळा ४ डिसेंबरला

 

राधा ही बावरी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या Shruti Marathe श्रृती मराठेचा विवाह अभिनेता Gaurav Ghatnekar गौरव घाटणेकरशी होत आहे.

हा विवाह सोहळा ४ डिसेंबर रोजी म्हणजे येत्या रविवारी संपन्न होणार आहे. श्रृतीने मराठीतील मालिकांबरोबरच तिने साऊथच्या सिनेमांमध्ये देखील काम केलेली आहे. श्रृती आणि गौरवची ओळख तुझी माझी लव्ह स्टोरी या सिनेमादरम्यान झाली.

यांच्या प्रेमाला जवळ जवळ तीन वर्ष झाली आहे. एकमेकांना पुरेसा वेळ दिल्यानंतर श्रृती आणि गौरव आता विवाहबंधनात अडकणार आहे. हे दोघं हनीमुनसाठी बाली येथे जाणार आहेत.

gaurav-ghatnekar-shruti-marathe   sankruti-balgude-with-bride-shruti-marath  shruti-marathe-gaurav-ghatnekar  shruti-marathe-gaurav   shruti-marathe-and-gaurav-ghatnekar   shruti-marathe-marriage-photos   shruti-marathe   shruti-marathe-m     shruti-marathe-photos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here