आजवर आपण अशी अनेक नाती नवरा-बायको यांमधली अनुभवली की ज्यात बायको ही नवऱ्यापेक्षा ५ वर्ष, ६ वर्ष किंवा फार फार तर १० वर्षांनी लहान असेल पण आज तुमच्यासमोर ही बाब मांडतोय ती आहे एका महान पाकीस्तानच्या गोलंदाजाच्या नात्याची. बहुतांश प्रमाणात आजवर अशी नाती अनेक पाहिलियेत ज्यात नवरा लहान आणि बायको वयाने मोठी आहे.

पण इथे या नात्यातल्या गणितात फरक पडलाय तो थेट १८ वर्षांचा. आणि महत्वाचं म्हणजे हे गणित जुळून आलय ते पाकीस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्या बाबतीत. पाकीस्तानच्या पूर्व क्रिकेट गोलंदाजाच्या महत्वाच्या भूमिका बजावलेल्या शोएब अख्तरच्या पत्नीच नाव आहे, रूबाब खान.

खैबर पख्तूनखवा या प्रांतात एका मोठ्या घराण्यात जन्मलेल्या रूबाब हिच्यासोबत शोएब अख्तरने त्याच्या वयाच्या ४२ व्या वर्षी लग्न केल. रूबाब खान हिच शिक्षण हायर सेकंडरी इथपर्यंत झालेल आहे. रूबाबचे वडील एक उच्च बिझनेसमॅन म्हणून परिचीत आहेत.

रूबाब व शोएब यांचा निकाह गुपचूप झाल्याच सुरूवातीला उघड झालं. सध्या शोएब व रूबाब यांना ३ वर्षांचा मुलगादेखील आहे. ज्याप्रमाणे शोएबला रावलपिंडी एक्स्प्रेस हा खिताब देऊन आपण त्याच्या गोलंदाजीचा गौरवाने उल्लेख करतो त्याचप्रमाणे त्याची बेगम रूबाब खान हीदेखील सौंदर्याची खाणं या नावे वर्णावी लागेल.

प्रत्येकाचा अंदाज हा निरनिराळा असतोच पण शोएब अख्तर म्हणजे “गेंदबाजी में उनके क्या कहने…” असं काहीसं तसचं अंदाज हा रूबाबचाही असतो. हल्ली शोएब अख्तर युट्यूब चॅनेलवर भरपूर सक्रीय असतो. रावलपिंडी एक्सप्रेस अकॅडमी चालवून अनेकांना अजूनही मार्गदर्शन करत राहतो आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.