ग्लॅमरस चकाचौंध इंङस्टीमधील किंग अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान हे एक फेमस व ब्यूटीफुल कपल आहे. आपल्या अशक्य लवस्टोरी पासून ते आतापर्यंत चाललेला त्यांचा सुखी संसार हे त्या दोघांच्याही प्रेमाचे प्रतिक आहे. हे कपल आपले करियर सांभाळून मुलांना देखील खूप छान सांभाळत आहे. शाहरुख- गौरी यांच्या अतूट प्रेमाचे किस्से सांगावे तितके कमीच आहेत.

पण मित्रांनो हे तर आपल्याला देखील माहीत आहे की, कपल्स एकमेकांवर कितीही प्रेम करत असले तरीही त्यांची एकमेकांवि’रु’द्ध काहीतरी त’क्रा’र नक्कीच असते. अगदी त्याचप्रमाणे या ब्यूटीफुल कपल मध्ये सुद्धा अशीच एक त’क्रा’र आहे, पण ती नेमकी कोणती बरं… चला तर मग आपण हे जाणून घेऊया.

शाहरुख बद्धल गौरीची आहे ही ‘त’क्रा’र’ : गौरी खान हिने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, शाहरुखला आपला लहान मुलगा अबराम हा खूप आवडतो. त्याला त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला भरपूर आवडते. कारण शाहरुखचा त्याच्यावर खूप जी’व आहे. इतकंच नव्हे तर आपल्या शूटिंगच्या ठिकाणी देखील तो अबरामला सोबत घेऊनच जातो. तेथे तो फ्री टाईम मध्ये अबराम सोबत खेळतो.

मात्र गौरी शाहरुख च्या या सवयीमुळे त्याच्यावर भ’यं’क’र नाराज होते. कारण ती म्हणते की, हे दोघेही घरातून गेल्यावर मी एकटी पडते. अबराम हा माझा पण मुलगा आहे. पण शाहरुख त्याला नेहमी आपल्या सोबत घेऊन जातो, त्यामुळे मला त्याच्यासोबत वेळ घालवायला मुळीच वेळ मिळत नाही.

शाहरुख निभावतो सर्व जबाबदारी : आपल्या एका मुलाखतीमध्ये गौरीने सांगितले की, शाहरुख हा स्वतःची जबाबदारी खूप उत्कृष्टपणे निभावतो. मी जेव्हा माझ्या कामात व्यस्त असते, तेव्हा अबरामची सगळी काळजी शाहरुख पार पाडतो.

त्यामुळे ती आपले काम शांततेत पूर्ण करू शकते. त्यामुळे अबराम सोबत गौरीला जास्त वेळ एकत्र घालवता येत नसले तरीही ती खुश आहे. कारण शाहरुख आपल्या अबरामची व्यवस्थित काळजी घेतो.

जास्त दुरावा चांगला नसतो : आपल्या माहित आहे की, कोणत्याही नात्यात जास्त दुरावा हा योग्य नसतो. त्यामुळे नात्यांवर त्याचे घातक परिणाम होतात. जेव्हा लहान मूल आपली आई किंवा वडील यांपैकी एकाच सोबत जास्त वेळ एकत्रित घालवतात.

तेव्हा त्यांना फक्त एकाच पालकाची सवय होते आणि ते एकाच पालकाकङे ओढले जातात. त्यासाठी एकाच पालकाने मुलासोबत जवळीक करू नये. असे केल्याने पती- पत्नी मध्ये मतभेद निर्माण होतात.

समान जबाबदारी : पालकांनी एकत्रितपणे आपल्या मुलांची व कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी. त्यामुळे नात्यात ताणतणाव येणार नाहीत व तुमचे कुटुंब नेहमी आनंदी व खुश राहील. यासाठी दोन्ही पालकांनी समानपणे आपली जबाबदारी सांभाळावी. म्हणजे एकावरच जास्त लोङ येणार नाही. यामुळे कुटुंबात सुख, शांती व आनंद कायमस्वरूपी टिकून राहतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.