एक हिंदी अभिनेता खूप जुना आहे, ज्याने आजपर्यंत खूप काही चांगलं काम केलंय. ज्याचे वडील सुद्धा खूप जेष्ठ अभिनेते आहेत. त्यांचं नाव म्हणजे पंकज कपूर सर. अभिनेत्या चं नाव आहे शाहिद कपूर. शाहिद कपूर ला कोण नसेल ओळखत ? असं कुणीच नसेल. कबीर सिंग म्हणून तर शाहिद कपूर खूप लोकप्रिय आहे.

तो जरा वेगळा अभिनेता आहे. कोणतीही भूमिका करायला तो मागे पुढे पाहत नाही. सध्या तो सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांनी कबीर सिंग मुळे तो आघाडीवर आला. त्याला अनेक कामे ही मिळाली.

पण सोशल मीडियावर त्याने बायकोच्या नावावर काहीतरी पोस्ट व्हायरल केली आहे. जी खूप चर्चेत आहे. चला मग नेमकं काय म्हणणं त्याचं पाहुयात सविस्तर.

 कबीर सिंग’ या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूरच्या दमदार अभिनयाची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. या चित्रपटानंतर त्याला इतरही बरेच ऑफर्स येऊ लागले आणि त्याने त्याचं मानधनही वाढवल्याची चर्चा आहे.

करिअरमध्ये सगळं काही चांगलं सुरू असतानाही शाहिदने अ’चानक सोशल मीडियावर पोस्ट लिहित कामाची मागणी केली. इतकंच नव्हे तर यासाठी त्याने पत्नी मीरा राजपूतला जबाबदार ठरवलं.

शाहिदचे चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर हिट ठरत असले तरी त्याची पत्नी मीरा त्याच्या या चित्रपटांवर ना’खू’श असल्याचं दिसतंय. म्हणूनच शाहिदने पोस्ट लिहित वेगळ्या धा’ट’णी’च्या भूमिकांची मागणी केली आहे.

“ज्या चित्रपटात मला ध’मा’ल म’स्ती आणि डान्स करायला मिळेल असा चित्रपट मी का करत नाही, असा स’वा’ल माझ्या पत्नीने मला विचारला आहे. तर अशा प्रकारचा चित्रपट असेल तर कृपया मला संधी द्या, जेणेकरून मी माझ्या पत्नीला खूश करू शकेन”, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय.

कबीर सिंग’नंतर शाहिद आणखी एका तेलुगू रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘जर्सी’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या तयारीला त्याने सुरुवात केली. यामध्ये शाहिद एका क्रिकेटरची भूमिका साकारणार असून तो सध्या क्रिकेटविषयीचे बा’र’का’वे शिकत आहे.

शाहिद सध्या मेथड ने काम करत आहे. त्याचे काही प्रोजेक्ट लाईन अप आहेत. त्यासाठी त्याला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.